View allAll Photos Tagged HealthFirst

On Wednesday February 23, 2011 Attorney General Martha Coakley announced that her office awarded $1.5 million in grants to seven organizations across the Commonwealth that work to promote preventive care and reduce health care disparities in Massachusetts.

The awards were announced at HealthFirst Family Care Center in Fall River, one of the seven organizations receiving the grant funding.

पठारे वस्ती अंगणवाडी, लोणी स्टेशन, पुणे येथे हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ.रुचिता डोळस यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली,समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले. अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसळ व संतोष कांबळे यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

अस्तित्व सोशल फॉउंडेशन-वन व्हिजन च्या (अध्यक्ष)मोना मोरे, (सेक्रेटरी)सागर निकाळजे, (खजिनदार)सविता भालेराव, सत्यशोधक पत्रकार संघांचे श्री रमेश निकाळजे, अंगणवाडी सेविका पल्लवी निकाळजे व चंद्रकला काळभोर,आणि उत्कर्ष अपंग संस्थेच्या सविताताई मोरे ह्यांचे सहकार्य लाभले.

सदर शिबिरात 60 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

भैरवनाथ मंदिर, कांबरे, भोर, जिल्हा-पुणे येथे हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ.अश्विनी परगेवार यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी समुपदेशन केले, रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले व आहारा विषयी माहिती दिली,अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसळ व किरण आरडे यांचे शिबिरास सहकार्य लाभले.

वृद्धमित्र संस्थे च्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, अनुप्रिता दीक्षित यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वृद्धमित्र चे प्रोजेक्ट मॅनेजर-लक्ष्मीकांत बावकर, डॉ संकेत रामसिंग शिबिरादरम्यान उपस्थित होते.

डॉ. श्रुती भालेराव, डॉ. काजल व्यास व डॉ. अनिकेत अहिरेकर ह्यांनी सर्व वृद्धमित्रांना काही सोपे व्यायाम शिकवले.

सदर शिबिरात 49 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले व अनेक वृद्धमित्रांना शिबिरामुळे मदत झाली.

दिनांक 28/1/2022 रोजी, आंबेगाव खुर्द ,पुणे येथे हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे स्मिता झाडे यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आशना तांबोळी यांनी व्हेरकोज व्हेन्स वर समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले.आनंद मिसाळ,संतोष कांबळे,यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

अस्तित्व फॉउंडेशन वन व्हीजन च्या अध्यक्ष मोना मोरे, सचिव सागर निकाळजे व खजिनदार सविता भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सदर शिबिरात 36 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

दिनांक 19/1/2022 रोजी, हमाल नगर, पुणे येथे हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ योगेश येळवंडे यांनी रुग्णांना तपासले व स्मिता झाडे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आशना तांबोळी यांनी व्हेरकोज व्हेन्स वर समुपदेशन केले ,आनंद मिसाळ, रोहित रगडे,संतोष कांबळे,यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.तेजश्री खलाटे यांनी रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले.

हमाल पंचायत कामगार युनियन चे सचिव संतोष नांगरे यांनी जागा उपलब्ध करून दिली व मृणालिनी वाणी(शहर महिला अध्यक्ष राष्ट्रवादी पुणे ), सविता भिसे अर्चना साबळे, संगीता ताकावले, अर्जुन भिसे, भाऊ मोहळ, मंगेश मेंगडे या सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सदर शिबिरात 59 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

दिवस भर कामात गुंतलेल्या कामगार बांधवांना ह्या आजरांविषयी योग्य मार्गदर्शन देण्याचा हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन चा प्रयत्न.

We are so happy and grateful that our President and Founder Gina Cappelli was able to participate on the show, after being infected with the Coronavirus. On this episode of Reflect and Reset with Maria & Gina with our special guest Anderson Perez, Marketing Development Manager at HealthFirst.org will explain healthcare option for those that have lost their health insurance during this pandemic. Gina will also share her experiences of battling the COVID-19 Virus as an asthmatic. via youtu.be/yIfNgy8hskE

On Wednesday February 23, 2011 Attorney General Martha Coakley announced that her office awarded $1.5 million in grants to seven organizations across the Commonwealth that work to promote preventive care and reduce health care disparities in Massachusetts.

The awards were announced at Health First Family Care Center in Fall River, one of the seven organizations receiving the grant funding.

Working in the rural areas, we realise how crucial it is to raise awareness about anorectal health, especially amongst women.

Healing Hands Foundation team reached at Primary Health Center, Nasrapur to address such anorectal conditions.

Free medical advice and medication were given to 48 patients at P. H. C. in Nasrapur, Pune.

Dr. Ashwini Pargewar diagnosed the patients.Conditions like piles, fissures, fistula, constipation with hernia and varicose veins were focused during the drive.Anand Misal saw to the seamless operation of the camp.

Anita Said (Camp-Coordinator, HHF) arranged the camp under the guidance of Dr. Ashwin Porwal (Founder-President, HHF), Dr. Snehal Porwal(Founder-Secretary, HHF), and Madhura Bhate(NGO-Coordinator, HHF).

We would especially like to acknowledge the assistance of Dr. Kapsekar (Medical Officer), S. Lokhnde (ASHA), Sheela Chalekar (ASHA), S. R. Paygude, and V. B. Bhilare of P. H. C. Nasrapur.

प्राथमिक आरोग्य केंद्र, नसरापूर, पुणे येथे 48 रुग्णांनी मोफत तपासणी, मार्गदर्शन व औषधांचा लाभ घेतला.

डॉ. अश्विनी परगेवार यांनी रुग्णांना तपासले. आनंद मिसाळ यांनी शिबीर सुरळीत पडावे ह्याची काळजी घेतली.

सदर शिबीर डॉ. अश्विन पोरवाल (संस्थापक-अध्यक्ष,हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन), डॉ. स्नेहल पोरवाल (संस्थापक-सचिव,हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन ), आणि मधुरा भाटे (संस्था-समन्वयक, हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन ) यांच्या मार्गदर्शनाखाली अनिता सैद ह्यांनी यशस्वीपने राबविले.

डॉ. कापसेकर (वैद्यकीय अधिकारी), एस. लोखंडे (आशा), शीला चाळेकर (आशा), एस. आर. पायगुडे आणि पी. एच. सी नसरापूरचे व्ही. बी भिलारे यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार.

#spreadingsmiles #PilesToSmiles #ruralhealth #curingwithcare #servingsociety #givingback #RightToHealth #dutytohelp #wecare #wecure #bhfyp #FissureTreatment #anorectal #viral #healthfirst #rural #PHC #primaryhealthcare #FREE #ngo #nonprofit #CSR1 #indiahealth #healthyindia #UNICEF #healing #foundation #NITIAayog #WHO

Silkrute offers you a wide range of health first products: Green Coffee beans extract, grapeseed extract, natural healthy products online at best prices on Silkrute.com.

1 2 ••• 10 11 13 15 16 ••• 20 21