View allAll Photos Tagged HealthFirst

For More Information regarding your Piles Treatment.

 

☎070152 77030

SCO 42, Old Ambala Rd, Guru Nanak Enclave, Dhakoli, Zirakpur, Punjab 160104

🌟 Discover the precision of advanced diagnostics at P.H.Medical Centre, Mumbai!

🌟🏥 Trusted by patients globally, we combine cutting-edge technology with compassionate care. From routine tests to specialized diagnostics, we ensure accuracy and excellence in every result.

 

Why Choose Us?

✔ Advanced Equipment

✔ Expert Medical Team

✔ Patient-Centric Approach

✔ Global Trust

 

Experience diagnostics that redefine quality and care. Your health, our priority!

 

📍 Visit us or book your appointment online today!

औंध गाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे, येथे दिनांक 17/12/2021 रोजी, आवाबेन नवरचना संस्था , पुणे, हीलिंग हॅण्डस फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी आणि मार्गदर्शन शिबीर संपन्न.

---------------------

सदर शिबिरात 32 रुग्णांची तपासणी व समुपदेशन कारण्यात आले.

 

हीलिंग हॅण्डस फाउंडेशन, पुणे, यांच्या तर्फे स्मिता झाडे यांनी रुग्णांची तपासणी केली व योग्य आहाराविषयी माहिती दिली, आशना तांबोळी व भावना मोरे यांनी समुपदेशन केले व संस्थे तर्फे मोफत औषधे वाटप केले. संस्थेच्या शिबीर व्यवस्थापक सौ.अनिता सैद यांनी शिबिराचे संपूर्ण नियोजन केले.आनंद मिसाळ, रोहित रगडे, व संतोष कांबळे यांचे शिबिरात मोलाचे सहकार्य लाभले.

 

हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन च्या अनिता सैद यांनी आवाबेन संस्था अध्यक्ष उद्धव बदडे, कार्याध्यक्ष वसंतराव जुनवणे, शिल्पा चौघुले, रुक्सार मुजावर यांचे स्वागत केले व आभार मानले.

 

सदर शिबिरास हीलिंग हॅण्डस फाउंडेशन, पुणे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.अश्विन पोरवाल, संस्थापक-सेक्रेटरी डॉ.स्नेहल पोरवाल व संस्था समन्वयक सौ.मधुरा भाटे,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

  

Unusual heartbeat sounds? Persistent fatigue or dizziness? These may be signs of a heart murmur. Don’t wait—get clarity with expert cardiology care at Amar Hospital Patiala. We help diagnose, monitor, and treat heart murmurs using cutting-edge technology and a patient-first approach.

📍 Visit us or schedule an appointment: 0175 2222002 / 2222003, info@amarhospital.com

#amarhospitalpatiala #patialabesthospital #heartdesiease #sneezeproblem #arthritis #cholestrol #balancediet #HealthFirst #WellnessJourney #HealthyLiving

amarhospital.com/

The joint is surrounded by a capsule of connective tissue, but the socket is much smaller than the head of the humerus, which gives the shoulder joint a wide range of motion but also makes it less stable.

 

To compensate for the lack of bony support, the shoulder joint is stabilized by a network of muscles and ligaments, including the rotator cuff muscles. The rotator cuff muscles are a group of four muscles that attach to the humerus and the scapula and help to keep the head of the humerus centered in the socket.

 

However, even with the support of the rotator cuff muscles, the shoulder joint is still vulnerable to injury.

If you experience any pain or swelling in your shoulder, avail of our best mobile in-home physiotherapy sessions to get a diagnosis and treatment plan! To book an appointment for home visit physiotherapy, please call us at 905-452-0222. You can also visit us at revitalizephysiocare.com/ right away!

 

#RevitalizePhysiocare #mondaymotivation #healthtips #quoteoftheday #mondaythoughts #healthfirst #mobilephysiotherapy #phsioathome #mississauga #brampton #bramptonphysiotherapist #physiotherapyathome #physiotherapy

For More Information regarding your Piles Treatment.

 

☎070152 77030

SCO 42, Old Ambala Rd, Guru Nanak Enclave, Dhakoli, Zirakpur, Punjab 160104

Secure the best health insurance for you and your loved ones. With our affordable health covers and partnerships with top providers, we guarantee a seamless experience. Invest in your health and well-being!

 

Call us for the best Quotes.

🚩

🌏 budgetpolicy.com/

📧 info@budgetpolicy.com

🚩 Budget Policy Australia| 📞 03 7003 8222

🚩 Budget Policy Philippines | 📞 +63 2 7730 5999

🚩 Budget Policy Sri Lanka| 📞 +94 77 312 3823

Cheers to healthy habits!

 

{medication reminders, smart pillbox, health tech, medication adherence, weekend wellness, chronic care support, automatic alerts, mypillpal}

पठारे वस्ती अंगणवाडी, लोणी स्टेशन, पुणे येथे हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

 

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

 

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ.रुचिता डोळस यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली,समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले. अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसळ व संतोष कांबळे यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

 

अस्तित्व सोशल फॉउंडेशन-वन व्हिजन च्या (अध्यक्ष)मोना मोरे, (सेक्रेटरी)सागर निकाळजे, (खजिनदार)सविता भालेराव, सत्यशोधक पत्रकार संघांचे श्री रमेश निकाळजे, अंगणवाडी सेविका पल्लवी निकाळजे व चंद्रकला काळभोर,आणि उत्कर्ष अपंग संस्थेच्या सविताताई मोरे ह्यांचे सहकार्य लाभले.

 

सदर शिबिरात 60 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

    

दिनांक 06/05/2022 रोजी, गोसावी वस्ती, हडपसर, पुणे येथे हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

 

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

 

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ.अश्विनी परगेवार यांनी रुग्णांना तपासले व आशना तांबोळी यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली,समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले. अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसळ व संतोष कांबळे यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

 

अस्तित्व सोशल फॉउंडेशन-वन व्हिजन च्या (अध्यक्ष)मोना मोरे, (सेक्रेटरी)सागर निकाळजे, (खजिनदार)सविता भालेराव, त्रेलोक्य बौद्ध महासंघ सहायक गण संस्था कडून मालती वानखेडे (प्रकल्प समन्व्यक), अनिता गायकवाड(लेखापाल), कमल गायकवाड, शशिकला बालसुरे, छाया काटे व संतोष साळवे ह्यांचे सहकार्य लाभले.

 

सदर शिबिरात 62 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

    

 

Mental health is often ignored and depression undiagnosed.

On this World Mental Health Day, Dr. Mohan's Diabetes Specialities Centre brings to light the link between depression and diabetes.

Here's what our multicentric research has shown us.

 

#DrVMohan explains in the following blog: drmohans.com/diabetes-depression-relationship/?utm_source...

 

For Diabetes Care, Visit: www.drmohans.com/

  

राजमाता माँ साहेब जिजाऊ ह्यांच्या जयंती निमित्त,दिनांक 12/1/2022 रोजी, महिला गृह उद्योग, लिज्जत पापड,धायरी येथे महिलांसाठी हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

 

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

 

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे स्मिता झाडे यांनी रुग्णांना तपासले व आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आशना तांबोळी यांनी व्हेरकोज व्हेन्स वर समुपदेशन केले ,आनंद मिसाळ संतोष कांबळे,यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.तेजश्री खलाटे यांनी रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले,श्री महिला गृह उदयोग लिज्जत पापड यांच्या संचालिका चेतना नहार यांनी जागा उपलब्ध करून दिली व मीना चव्हाण,कल्पना मते,रावसहवेब बिचुकले, सगीदा मुलांनी या सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

शिबीर सकाळी 7.30 ते 12 या दरम्यान घेण्यात आले, सदर शिबिरात 76 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

 

पहाटे पासून काम करत असलेल्या महिला गृह उद्योग च्या सर्व महिलांपर्यंत ह्या आजरांविषयी योग्य मार्गदर्शन पोहोचवण्याचा हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन चा प्रयत्न.

  

दिनांक 28/1/2022 रोजी, आंबेगाव खुर्द ,पुणे येथे हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

 

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

 

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे स्मिता झाडे यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आशना तांबोळी यांनी व्हेरकोज व्हेन्स वर समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले.आनंद मिसाळ,संतोष कांबळे,यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

 

अस्तित्व फॉउंडेशन वन व्हीजन च्या अध्यक्ष मोना मोरे, सचिव सागर निकाळजे व खजिनदार सविता भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

सदर शिबिरात 36 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

दिनांक 19/1/2022 रोजी, हमाल नगर, पुणे येथे हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

 

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

 

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ योगेश येळवंडे यांनी रुग्णांना तपासले व स्मिता झाडे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आशना तांबोळी यांनी व्हेरकोज व्हेन्स वर समुपदेशन केले ,आनंद मिसाळ, रोहित रगडे,संतोष कांबळे,यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.तेजश्री खलाटे यांनी रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले.

 

हमाल पंचायत कामगार युनियन चे सचिव संतोष नांगरे यांनी जागा उपलब्ध करून दिली व मृणालिनी वाणी(शहर महिला अध्यक्ष राष्ट्रवादी पुणे ), सविता भिसे अर्चना साबळे, संगीता ताकावले, अर्जुन भिसे, भाऊ मोहळ, मंगेश मेंगडे या सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

सदर शिबिरात 59 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

 

दिवस भर कामात गुंतलेल्या कामगार बांधवांना ह्या आजरांविषयी योग्य मार्गदर्शन देण्याचा हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन चा प्रयत्न.

   

24x7 आपातकालीन सेवाएं. हम आपके स्वास्थ्य की प्राथमिकता को समझते हैं। अनुभवी चिकित्सा स्टाफ और विशेषज्ञ चिकित्सा सेवाएं सुनिश्चित करेंगे कि आपको समस्या का सटीक और संवेदनशील इलाज मिले। हमारे अस्पताल में एम्बुलेंस सुविधा भी है, ताकि कोई देरी न हो और इलाज समय पर हो।

.

.

अपनी अपॉइंटमेंट बुक करने के लिए संपर्क करें:

+91 6391008111

www.kalpithealthcare.in

 

आयुष्मान भारत योजना के अन्तर्गत निशुल्क सर्जरी की सुविधा उपलब्ध।

 

🌟 Don’t miss this OVHC Deal! 🔥 Get up to 6 WEEKS FREE or a $150 GIFT CARD! 🎁 It’s time to invest in your health. 💪

 

📞💡 Get in touch for the best quotes!

🚩

🌏 budgetpolicy.com

Diabetic kidney disease plays a major role in intensifying the mortality rate of the diabetes population globally. Research has been conducted to study the relationship between Diabetic Kidney & Asymmetric Dimethylarginine (ADMA).

 

Read More: www.nature.com/articles/s41598-020-72943-2

For Diabetes Care, Visit: www.drmohans.com/

  

1 2 ••• 16 17 18 19 21