View allAll Photos Tagged HealthFirst

Grappone joined their annual United Way Day of Caring. Our employees went to over 11 organizations throughout our community to volunteer.

United Way - In communities across America, approximately 1200 United Ways improve lives by mobilizing the caring power of their communities. More than fundraisers, United Ways are partners in change, working with a broad range of people and organizations to identify and resolve pressing community issues.

कस्तुरबा गांधी वसाहत गणेश खिंड रोड ,पुणे येथे हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ.अश्विनी परगेवर यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली,समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले. अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसळ व गणेश मरकड यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

सुखाई प्रतिष्टान चे अविनाश कांबळे यांनी हीलिंग हॅण्डस टीम चे स्वागत केले.

सदर शिबिरात 37 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

Grappone joined their annual United Way Day of Caring. Our employees went to over 11 organizations throughout our community to volunteer.

United Way - In communities across America, approximately 1200 United Ways improve lives by mobilizing the caring power of their communities. More than fundraisers, United Ways are partners in change, working with a broad range of people and organizations to identify and resolve pressing community issues.

On Wednesday February 23, 2011 Attorney General Martha Coakley announced that her office awarded $1.5 million in grants to seven organizations across the Commonwealth that work to promote preventive care and reduce health care disparities in Massachusetts.

The awards were announced at Health First Family Care Center in Fall River, one of the seven organizations receiving the grant funding.

Former State Senator Joan Menard, a memher of HealthFirst's board, joined General Coakley for the annoucnement.

राजमाता माँ साहेब जिजाऊ ह्यांच्या जयंती निमित्त,दिनांक 12/1/2022 रोजी, महिला गृह उद्योग, लिज्जत पापड,धायरी येथे महिलांसाठी हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे स्मिता झाडे यांनी रुग्णांना तपासले व आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आशना तांबोळी यांनी व्हेरकोज व्हेन्स वर समुपदेशन केले ,आनंद मिसाळ संतोष कांबळे,यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.तेजश्री खलाटे यांनी रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले,श्री महिला गृह उदयोग लिज्जत पापड यांच्या संचालिका चेतना नहार यांनी जागा उपलब्ध करून दिली व मीना चव्हाण,कल्पना मते,रावसहवेब बिचुकले, सगीदा मुलांनी या सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शिबीर सकाळी 7.30 ते 12 या दरम्यान घेण्यात आले, सदर शिबिरात 76 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

पहाटे पासून काम करत असलेल्या महिला गृह उद्योग च्या सर्व महिलांपर्यंत ह्या आजरांविषयी योग्य मार्गदर्शन पोहोचवण्याचा हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन चा प्रयत्न.

Grappone joined their annual United Way Day of Caring. Our employees went to over 11 organizations throughout our community to volunteer.

United Way - In communities across America, approximately 1200 United Ways improve lives by mobilizing the caring power of their communities. More than fundraisers, United Ways are partners in change, working with a broad range of people and organizations to identify and resolve pressing community issues.

Grappone joined their annual United Way Day of Caring. Our employees went to over 11 organizations throughout our community to volunteer.

United Way - In communities across America, approximately 1200 United Ways improve lives by mobilizing the caring power of their communities. More than fundraisers, United Ways are partners in change, working with a broad range of people and organizations to identify and resolve pressing community issues.

भैरवनाथ मंदिर, कांबरे, भोर, जिल्हा-पुणे येथे हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ.अश्विनी परगेवार यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी समुपदेशन केले, रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले व आहारा विषयी माहिती दिली,अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसळ व किरण आरडे यांचे शिबिरास सहकार्य लाभले.

वृद्धमित्र संस्थे च्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, अनुप्रिता दीक्षित यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वृद्धमित्र चे प्रोजेक्ट मॅनेजर-लक्ष्मीकांत बावकर, डॉ संकेत रामसिंग शिबिरादरम्यान उपस्थित होते.

डॉ. श्रुती भालेराव, डॉ. काजल व्यास व डॉ. अनिकेत अहिरेकर ह्यांनी सर्व वृद्धमित्रांना काही सोपे व्यायाम शिकवले.

सदर शिबिरात 49 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले व अनेक वृद्धमित्रांना शिबिरामुळे मदत झाली.

दिनांक 07/4/2022 रोजी, श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मठ,महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा ,पुणे येथे हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ. रुचिता डोळस यांनी रुग्णांना तपासले , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, भावना मोरे यांनी व्हेरकोज व्हेन्स वर समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले.आनंद मिसाळ,संतोष कांबळे,यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

श्री वटवृक्ष स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष-आशिष शिंदे, उपाध्यक्ष-दिनेश चव्हाण व सभासद प्रवीण जाधव उपस्थित होते.

सदर शिबिरात 49 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

भिकाजी भोसले समाज मंदिर जवळ, तळजाई माता वसाहत, पद्मावती,पुणे येथे हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ.अदिती मुदोळकर यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली,समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले. अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसळ व गणेश मरकड यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

माजी नगरसेवक-सुभाष जगताप व अनिल कांबळे यांचे सहकार्य लाभले.

सदर शिबिरात 32 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळा, येलघोळ, मावळ ,पुणे येथे हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात ,डॉ. अदिती मुधोळकर यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आशना तांबोळी यांनी व्हेरकोज व्हेन्स वर समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले.आनंद मिसाळ,संतोष कांबळे,यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

संपूर्ण शिबिरास डॉ अश्विन पोरवाल (अध्यक्ष,हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन), डॉ स्नेहल पोरवाल (सचिव, हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन) व मधुरा भाटे (संस्था समन्व्यक ) यांचे मार्गदर्शन लाभले.

येलघोळ, मावळ, पुणे चे सरपंच जयवंत घारे व पोलीस पाटील अंजनाताई पाटील यांचे, सहकार्य केल्या बाबत मनःपूर्वक आभार.

सदर शिबिरात 30 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

Sharon Roopnarine, Marketing Analyst at Health first; Oswald Ospina, Information Architect Consultant; Gennie Dinartte, Senior Media Manager at Healthfirst

See all Mediabistro Events.

पठारे वस्ती अंगणवाडी, लोणी स्टेशन, पुणे येथे हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ.रुचिता डोळस यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली,समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले. अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसळ व संतोष कांबळे यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

अस्तित्व सोशल फॉउंडेशन-वन व्हिजन च्या (अध्यक्ष)मोना मोरे, (सेक्रेटरी)सागर निकाळजे, (खजिनदार)सविता भालेराव, सत्यशोधक पत्रकार संघांचे श्री रमेश निकाळजे, अंगणवाडी सेविका पल्लवी निकाळजे व चंद्रकला काळभोर,आणि उत्कर्ष अपंग संस्थेच्या सविताताई मोरे ह्यांचे सहकार्य लाभले.

सदर शिबिरात 60 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

Grappone joined their annual United Way Day of Caring. Our employees went to over 11 organizations throughout our community to volunteer.

United Way - In communities across America, approximately 1200 United Ways improve lives by mobilizing the caring power of their communities. More than fundraisers, United Ways are partners in change, working with a broad range of people and organizations to identify and resolve pressing community issues.

Grappone joined their annual United Way Day of Caring. Our employees went to over 11 organizations throughout our community to volunteer.

United Way - In communities across America, approximately 1200 United Ways improve lives by mobilizing the caring power of their communities. More than fundraisers, United Ways are partners in change, working with a broad range of people and organizations to identify and resolve pressing community issues.

भारतीय संविधान दिनानिमत्त, भाट नगर,बौद्ध नगर पिंपरी,तालुका हवेली, जिल्हा पुणे, येथे दिनांक 26/11/2021 रोजी हीलिंग हॅण्डस फाउंडेशन, पुणे व बहुजन समाज पार्टी बौद्ध नगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी आणि मार्गदर्शन शिबीर संपन्न.

---------------------

उपास्थातीत सर्वांनी भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले व शिबिरास सुरवात झाली.सदर शिबिरात 71 रुग्णांची तपासणी व समुपदेशन कारण्यात आले.

हीलिंग हॅण्डस फाउंडेशन, पुणे, यांच्या तर्फे मधुरा भाटे यांनी रुग्णांची तपासणी केली व योग्य आहाराविषयी माहिती दिली, आशना तांबोळी यांनी समुपदेशन व मोफत औषधे वाटप केले. संस्थेच्या शिबीर व्यवस्थापक सौ.अनिता सैद यांनी शिबिराचे संपूर्ण नियोजन केले.आनंद मिसाळ, रोहित रगडे व संतोष कांबळे यांचे शिबिरात मोलाचे सहकार्य लाभले.

हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन च्या अनिता सैद यांनी बहुजन समाज पार्टीचे राहुल ओव्हाळ, सागर जगताप, सुरज गायकवाड, हरीश डोळस, देव शिंदे, चंद्रकांत सोनावणे, व सागर मोटे यांचे स्वागत केले व आभार व्यक्त केले.

सदर शिबिरास हीलिंग हॅण्डस फाउंडेशन, पुणे च्या संस्था समन्वयक सौ.मधुरा भाटे, संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.अश्विन पोरवाल आणि संस्थापक-सेक्रेटरी डॉ.स्नेहल पोरवाल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

पठारे वस्ती अंगणवाडी, लोणी स्टेशन, पुणे येथे हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ.रुचिता डोळस यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली,समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले. अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसळ व संतोष कांबळे यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

अस्तित्व सोशल फॉउंडेशन-वन व्हिजन च्या (अध्यक्ष)मोना मोरे, (सेक्रेटरी)सागर निकाळजे, (खजिनदार)सविता भालेराव, सत्यशोधक पत्रकार संघांचे श्री रमेश निकाळजे, अंगणवाडी सेविका पल्लवी निकाळजे व चंद्रकला काळभोर,आणि उत्कर्ष अपंग संस्थेच्या सविताताई मोरे ह्यांचे सहकार्य लाभले.

सदर शिबिरात 60 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

पठारे वस्ती अंगणवाडी, लोणी स्टेशन, पुणे येथे हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ.रुचिता डोळस यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली,समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले. अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसळ व संतोष कांबळे यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

अस्तित्व सोशल फॉउंडेशन-वन व्हिजन च्या (अध्यक्ष)मोना मोरे, (सेक्रेटरी)सागर निकाळजे, (खजिनदार)सविता भालेराव, सत्यशोधक पत्रकार संघांचे श्री रमेश निकाळजे, अंगणवाडी सेविका पल्लवी निकाळजे व चंद्रकला काळभोर,आणि उत्कर्ष अपंग संस्थेच्या सविताताई मोरे ह्यांचे सहकार्य लाभले.

सदर शिबिरात 60 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड आरोग्य कार्यालय, रुपीनगर-निगडी,निगडी,पुणे येथे हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ.श्रुती देशपांडे यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली,समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले. अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसळ व किरण आरडे यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

आरोग्य निरीक्षक महिंद्र साबळे, विनोद पेटकर, संजय जोहार, विलास साबळे, अनिल लोणकर यांचे सहकार्य लाभले.

सदर शिबिरात 36 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

#haemorrohoid #healing #hands #foundation #health #awareness #hygiene #2022 #ambulance #healthfirst #nonprofit #pilonidalsinus #fistulatreatment #haemorrohoid #ngopune #vaginalfistula #fistula #fissures #hernia #varicoseveins #breakingtheviciouscycle #healthyme #bhfyp #healthyeating #exercise #pilestosmiles #freecamps #noblework #onecurestheothercares

भैरवनाथ मंदिर, कांबरे, भोर, जिल्हा-पुणे येथे हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ.अश्विनी परगेवार यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी समुपदेशन केले, रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले व आहारा विषयी माहिती दिली,अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आनंद मिसळ व किरण आरडे यांचे शिबिरास सहकार्य लाभले.

वृद्धमित्र संस्थे च्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, अनुप्रिता दीक्षित यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वृद्धमित्र चे प्रोजेक्ट मॅनेजर-लक्ष्मीकांत बावकर, डॉ संकेत रामसिंग शिबिरादरम्यान उपस्थित होते.

डॉ. श्रुती भालेराव, डॉ. काजल व्यास व डॉ. अनिकेत अहिरेकर ह्यांनी सर्व वृद्धमित्रांना काही सोपे व्यायाम शिकवले.

सदर शिबिरात 49 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले व अनेक वृद्धमित्रांना शिबिरामुळे मदत झाली.

Grappone joined their annual United Way Day of Caring. Our employees went to over 11 organizations throughout our community to volunteer.

United Way - In communities across America, approximately 1200 United Ways improve lives by mobilizing the caring power of their communities. More than fundraisers, United Ways are partners in change, working with a broad range of people and organizations to identify and resolve pressing community issues.

Grappone joined their annual United Way Day of Caring. Our employees went to over 11 organizations throughout our community to volunteer.

United Way - In communities across America, approximately 1200 United Ways improve lives by mobilizing the caring power of their communities. More than fundraisers, United Ways are partners in change, working with a broad range of people and organizations to identify and resolve pressing community issues.

From left to right

Michael Chernew, PhD - Professor of Health Care Policy

Harvard University

Karen Ignagni - President & CEO

America's Health Insurance Plans

Marc Russo - President, Medicare

Anthem, Inc

Tyler Jung - Chief Medical Officer

DaVita HealthCare Partners

Pat Wang - CEO

HealthFirst

Grappone joined their annual United Way Day of Caring. Our employees went to over 11 organizations throughout our community to volunteer.

United Way - In communities across America, approximately 1200 United Ways improve lives by mobilizing the caring power of their communities. More than fundraisers, United Ways are partners in change, working with a broad range of people and organizations to identify and resolve pressing community issues.

Grappone joined their annual United Way Day of Caring. Our employees went to over 11 organizations throughout our community to volunteer.

United Way - In communities across America, approximately 1200 United Ways improve lives by mobilizing the caring power of their communities. More than fundraisers, United Ways are partners in change, working with a broad range of people and organizations to identify and resolve pressing community issues.

Grappone joined their annual United Way Day of Caring. Our employees went to over 11 organizations throughout our community to volunteer.

United Way - In communities across America, approximately 1200 United Ways improve lives by mobilizing the caring power of their communities. More than fundraisers, United Ways are partners in change, working with a broad range of people and organizations to identify and resolve pressing community issues.

Grappone joined their annual United Way Day of Caring. Our employees went to over 11 organizations throughout our community to volunteer.

United Way - In communities across America, approximately 1200 United Ways improve lives by mobilizing the caring power of their communities. More than fundraisers, United Ways are partners in change, working with a broad range of people and organizations to identify and resolve pressing community issues.

दिनांक 28/1/2022 रोजी, आंबेगाव खुर्द ,पुणे येथे हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे स्मिता झाडे यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आशना तांबोळी यांनी व्हेरकोज व्हेन्स वर समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले.आनंद मिसाळ,संतोष कांबळे,यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

अस्तित्व फॉउंडेशन वन व्हीजन च्या अध्यक्ष मोना मोरे, सचिव सागर निकाळजे व खजिनदार सविता भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सदर शिबिरात 36 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

Signs of DiabeEarly onset Type 2 Diabetes is a relatively new phenomenon rapidly increasing in Asian countries. Genetics play a significant role in whether we develop diabetes in our life or not.

New researches have been conducted by us at MDRF to identify this relationship between genetic profiles and an increase in diabetes amongst individuals.

Authors: Samuel Liju, Manickam Chidambaram, Viswanathan Mohan, Venkatesan Radha

Read More on this research: genominfo.org/journal/view.php?doi=10.5808%2FGI.2020.18.3...

For Diabetes Care, Visit: www.drmohans.com/

जिल्हा परिषद शाळा, येलघोळ, मावळ ,पुणे येथे हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात ,डॉ. अदिती मुधोळकर यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आशना तांबोळी यांनी व्हेरकोज व्हेन्स वर समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले.आनंद मिसाळ,संतोष कांबळे,यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

संपूर्ण शिबिरास डॉ अश्विन पोरवाल (अध्यक्ष,हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन), डॉ स्नेहल पोरवाल (सचिव, हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन) व मधुरा भाटे (संस्था समन्व्यक ) यांचे मार्गदर्शन लाभले.

येलघोळ, मावळ, पुणे चे सरपंच जयवंत घारे व पोलीस पाटील अंजनाताई पाटील यांचे, सहकार्य केल्या बाबत मनःपूर्वक आभार.

सदर शिबिरात 30 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

On Wednesday February 23, 2011 Attorney General Martha Coakley announced that her office awarded $1.5 million in grants to seven organizations across the Commonwealth that work to promote preventive care and reduce health care disparities in Massachusetts.

The awards were announced at Health First Family Care Center in Fall River, one of the seven organizations receiving the grant funding.

दिनांक 12/4/2022 रोजी,महाबोधी बुद्ध विहार, पिंपळेसौदागर,पुणे येथे हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ. अश्विनी परगेवार यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली,समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले. अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, नवनाथ तळेकर यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.

तक्षशिला सेवा संस्था व विराज जगताप सोशल फॉउंडेशन तर्फे हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन टीम चे स्वागत आणि सत्कार केले.

सदर शिबिरात 26 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.

1 2 ••• 7 8 10 12 13 ••• 20 21