View allAll Photos Tagged shivajimaharaj
Vijaydurg (sometimes written as Viziadurg), the oldest fort on the Sindhudurg coast, was constructed during the regime of Raja Bhoja II of the Shilahar dynasty (construction period 1193-1205) and restructured by Shivaji Maharaj.
According to legend, this is one of only two Maratha forts where Shivaji personally hoisted the saffron flag. The other fort is Torna.
Vijaydurg Fort was called the "Eastern Gibraltar", as it was virtually impregnable. Its locational advantages include the 40 km long Waghotan/Kharepatan creek. Large vessels cannot enter the shallow water of this creek. Also, Maratha warships could be anchored in this creek and yet remain invisible from the sea. It is a protected monument.
शिवरायांचे आठवावे रूप |
शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||१||
शिवरायांचे कैसे बोलणे |
शिवरायांचे कैसे चालाणे |
शिवरायांची सलगी देणे | कैसी असे ||२||
सकल सुखांचा केला त्याग |
म्हाणोनी साधिजे तो योग |
राज्य साधनाची लगबग | कैसी केली ||३||
याहुनी करावे विशेष |
तरीच म्हणवावे पुरूष |
या उपरी आता विशेष | काय लिहावे ||४||
शिवरायांसी आठवावे |
जीवित तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी उरावे | किर्तिरुपे ||५||
निश्च्यायाचा महामेरू |
बहुत जनांसी आधारू |
अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी ||६||
इन्द्र जिमि जृम्भा पर...बाडव सअंभ पर
रावण सदंभ पर...रघुकुल राज है !
पवन बारिबाह पर...संभु रतिनाह पर
ज्यों सहसबाह पर...राम द्विजराज हैं !
दावा दृमदंड पर...चीता मृगझुन्द पर
भूषण वितुण्ड पर...जैसे मृगराज हैं !
तेज तमअंस पर...कन्ह जिमि कंस पर
त्यों म्लेंच्छ बंस पर...शेर शिवराज हैं!!!!!!!!!!!
- महाकवि भूषण
Only detailed Original Shivaji Maharaj painting known.
It showcases the ture personality of Maharaj, unlike the Tiger trearing, half tiger-half man face or a arrogant looking face that artists with cheap taste depicts in their artwork..
The eyes make it easy to see how he could be the caring king who was devoted to his subjects.
This was painted by a visiting Dutch Painter , Unfortunately i don't remember the name of the painter. But will update it as soon as i know.
PS: the copyrights for this artwork are not known. I will update the space if i know of it..
Granary at Panhalgad (Panhala). The sun setting on the other side illuminated the Amberkhana.
On Explore at #214.--> #58 -->now #54
इंद्र जिमि जंभ पर, वाडव सुअंभपर
रावन सदंभपर, रघुकुल राज है |
पौन बरिबाहपर, संभु रतिनाह पर
ज्योसहसबाह पर, राम द्विजराज है |
दावा द्रुमदंडपर, चीता मॄगझुंडपर
भूषन वितुंडपर, जैसे मॄगराज है |
तेजतम अंसपर, कान्हजिमि कंसपर
त्यो म्लेच्छ बंसपर शेर शिवराज है |
Explored Sep 6, 2009 #309
This is my salute to great Maratha King Shivaji without whom Maharashtra would not have existed.
शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो.
This fort is built on the hill called "Murumb Devacha Dongar" Rajgad boasts the highest number of days stayed by Chhatrapati Shivaji Maharaj on any fort.
This fort has witnessed lots of historic events, including the birth of Rajaram Chhatrapati, the death of Shivaji's Queen Saibai, the return of Shivaji from Agra, the antyayatra of Tanaji Malusare to his Konkan village, the burial of Afzal Khan's head in the Mahadarwaja walls of Ballekilla, the strict words of Sonopant Dabir to Shivaji, and the Khandoji Khopade episode.
This fort was also one of the 12 forts that Shivaji kept when he signed the Treaty of Purandar (1665) with the Rajput king Jai Singh in 1665 who was leading the Mughal forces. 22 other forts were handed over to the Mughals under this treaty.[1]
The diameter of the fort at the base is 40 km making it difficult for anybody to lay siege to it.
चंदेरी किल्ल्यावरील शिवरायांची हि मूर्ती. मूर्ती चे आकर्षण असे कि त्याला जसे असायला हवे तसेच "छत्र" आहे , उगाच करायचे म्हणून केलेले तसले छत्र नाही आणि मूर्ती सिंहासनारूढ असून पायत मोजडी नाही.
शिवरायांचे हे रूप जणू 'सह्याद्रीवर अजून माझेच स्वराज्य आहे' हेच दर्शिविते.......
इथे जेव्हा शिवरायांचा जय-जयकार केला तेव्हा अखंड सह्याद्री 'जय...जय...'' च्या प्रतिध्वनित दुम-दुमून निघाला....
मूर्तीच्या मागे प्रबळगड आणि कलावंतीणीचा बुरुज स्पष्ट पणे दिसत आहेत....
सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्र्वर मंदिराचे काही अवशेष आहेत.या रामेश्र्वर मंदिरात शिवलिंग, भग्र नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात. या रामेश्र्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्र्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो.
राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तरबुरुच आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे.ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात.येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे.या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाडांचे अवशेष आढळतात.
Chhatrapati Shri Shivaji Maharaj's Statue, Gateway of India, Mumbai - India.
Shot: 20th June, 2008.
It was not the right time to shoot .. around 10 am .. the light was hard but the sky/clouds behind the statue was brilliant.
I wanted the visual to have a 3D feel of the King striding out from the bushes.
Dont know if I have been sucessful in achieving that.
Personally one of my favourite shots.
This photograph has been viewed 2,747 times on flickr stream of mine.
भगव्या आकाशावरी झळाळी
अन भगवाच माथा
ना भीती कुणाची ना कुठली भ्रांत आता
आमुचे शिवराय असे शक्तिदाता
#उनाड
When the rocks & stones of Sahyadri are dropped in water, the ripples they create speak of its vast & rich history.
These ranges are made up of stones darker than the night, the tip of its peaks reach out to the skies and the routes that pass through it are as wavy as trails of a snake. The beautiful monuments that adorn these ranges are carved out of the hardest of the rocks yet resemble the beauty of a delicate maiden and lastly the mighty forts that are set upon these ranges stand as a symbol of strength & triumph like the beefy muscles of a wrestler. These very attributes are the testament of the prowess of Maharashtra as a whole.
The King of the Maratha Empire, Chhatrapati Shivaji Maharaj, once reigned over his vast kingdom from the great Raigad Fort that is set at the peak of the ranges. This fort was the citadel of his realm.
It is because of this legendary past, there hasn't been and nor they ever shall be a man who will now bow down to the grandeur and the legacy of these great ranges.
कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर....🚩 कोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे... साधारणत: सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी.. ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहेत... देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे या मंडपाला पूर्ण छत नाही. एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून ओळखले जाते त्याला कधीच छत नव्हते कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्णमंडप आहे मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्याभोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखविलेले आहेत या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत...
राजाधीराज महाराज शिवरायराजा शिवछत्रपती कर्तव्यदक्ष सिँहासनाधीश्वर.....
राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय...
शिवरायांचे आठवावे रूप |
शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||१||
शिवरायांचे कैसे बोलणे |
शिवरायांचे कैसे चालाणे |
शिवरायांची सलगी देणे | कैसी असे ||२||
सकल सुखांचा केला त्याग |
म्हाणोनी साधिजे तो योग |
राज्य साधनाची लगबग | कैसी केली ||३||
याहुनी करावे विशेष |
तरीच म्हणवावे पुरूष |
या उपरी आता विशेष | काय लिहावे ||४||
शिवरायांसी आठवावे |
जीवित तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी उरावे | किर्तिरुपे ||५||
निश्च्यायाचा महामेरू |
बहुत जनांसी आधारू |
अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी ||६||
Culprits or criminals were sentenced to death and thrown away from this point. Also this point had strategic importance during Shivaji Maharaj's rule. On a clear day, Shivaji's twelve forts are visible to the naked eye from this point.
to view the 360º virtual panorama of the same pls click on this link below:
www.360cities.net/image/chhatrapati-shivaji-terminus-and-...
panoeasy.ieasypano.com/3234/PanoDetail
The 360 degree virtual panorama was shot with Nikon D3X @ Tokina Fisheye 10-17mm Lens (shaved).
4 shots to make this panorama which took less thn 20 seconds to shoot.
A decade back i had seen a 360 degree panorama of VT and was amazed by what i saw ... the panorama was not credited to any photographer .. i remember asking Shabir bhai as to what 360 is a
ll about .. though Shabir has answer for almost everything on photography but he too could not throw any light on 360 panorama at that time .. but over the years the attraction for panoramas stayed with me .. today a decade later with his support i shot not one but two different perspectives (360 panos) of two most beautiful landmarks of our beautiful city Mumbai .. as Paulo Coelho said “And, when you want something, all the universe conspires in helping you to achieve it.” ========================================Chhatrapati Shivaji Terminus, formerly Victoria Terminus, is a UNESCO World Heritage Site and historic railway station which serves as the headquarters of the Central Railways in Mumbai, India. Designed by Frederick William Stevens with influences from Victorian Italianate Gothic Revival architecture and Indian (Mughal and Hindu) traditional buildings, the station was built in 1887 in the Bori Bunder area of Bombay to commemorate the Golden Jubilee of Queen Victoria. The new railway station was built on the location of the Bori Bunder Station and is the busiest railway station in India, serving as both a terminal for long distance trains and commuter trains of the Mumbai Suburban Railway. The station's name was changed to its present one in March 1996 and is simply known as VT or CST.
Capitol Cinema is one of the Mumbai's oldest theatres. Located just opposite Chhatrapati Shivaji Terminus, it was built by Kunvarji Paghtivala. It is a Heritage grade II Victorian structure constructed in 1879. Originally a theatre for performing arts known as Tivoli it got its present name in 1928 when it was converted to a Movie theater.