View allAll Photos Tagged mailar
Photo © Tristan Savatier - All Rights Reserved - License this photo on Getty Images
Share this photo on: facebook • twitter • more...
Shrine to Hindu regional deity Khandoba - Udaipur (India)
Khandoba, or Mallanna, is a manifestation of Lord Shiva.
See another photo of this deity.
For more information about Khandoba, read en.wikipedia.org/wiki/Khandoba
Thanks to Borayin Maitreya Larios for his help in identifying this deity.
If you like this photo, follow me on instagram (tristan_sf) and don't hesitate to leave a comment or email me.
Brass
Unknown age but an old piece (I would estimate late 19th century or early 20th century) 24 cms approx
Khandoba, (Marathi: खंडोबा Khaṇḍobā) also known as Khanderao, Khanderaya, Malhari Martand,Malanna, Mailar Malanna, Mailara Linga, and Mallu Khan is a regional Hindu deity, worshipped as Mārtanda Bhairava, a form of Shiva, mainly in the Deccan plateau of India, especially in the states of Maharashtra and Karnataka. He is the most popular family deity in Maharashtra.
Wikipedia
Brass
24 cms approx. Unknown age but an old piece (I would estimate late 19th century or early 20th century)
Khandoba, (Marathi: खंडोबा Khaṇḍobā) also known as Khanderao, Khanderaya, Malhari Martand,Malanna, Mailar Malanna, Mailara Linga, and Mallu Khan is a regional Hindu deity, worshipped as Mārtanda Bhairava, a form of Shiva, mainly in the Deccan plateau of India, especially in the states of Maharashtra and Karnataka. He is the most popular family deity in Maharashtra.
Wikipedia
Photo © Tristan Savatier - All Rights Reserved - License this photo on www.loupiote.com/6558966807
Share this photo on: facebook • twitter • more...
Shrine to Hindu regional deity Khandoba - Udaipur (India)
Khandoba is a manifestation of Lord Shiva.
See another photo of this deity.
For more information about Khandoba, read en.wikipedia.org/wiki/Khandoba
Thanks to Borayin Maitreya Larios for his help in identifying this deity.
If you like this photo, follow me on instagram (tristan_sf) and don't hesitate to leave a comment or email me.
श्रीक्षेत्र देलवडी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ एका छोट्याश्या टेकडीवर श्रीखंडोबा देवस्थान आहे. येथील स्वयंभू निराकार स्वरूपातील असून मंदिर गढीप्रमाणे चिरेबंदी वाड्यामध्ये आहे.
श्रीक्षेत्र देलवडी, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
दिनांक २५ जुलै २०१० रोजी आषाढ शुद्ध पौर्णिमेला अर्थात 'गुरुपौर्णिमे'ला श्रीकडेपठार देवता लिंग जेजुरी येथे स्वयंभू लिंगावर श्रीखंड पूजा बांधण्यात आली .दरवर्षी 'गुरुपौर्णिमे'ला हा पूजाविधी होत असतो.
श्रीक्षेत्र देलवडी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ एका छोट्याश्या टेकडीवर श्रीखंडोबा देवस्थान आहे. येथील स्वयंभू निराकार स्वरूपातील असून मंदिर गढीप्रमाणे चिरेबंदी वाड्यामध्ये आहे.
श्रीक्षेत्र देलवडी, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
श्रीक्षेत्र शेगूड
अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर कर्जत तालुक्यातील श्रीखंडोबा आणि श्री म्हाळसादेवीचे स्वयंभू लिंगद्वय असलेले तीर्थक्षेत्र. चिरेबंदी वाड्याच्या प्राकारामध्ये माळंगी ओढ्याच्या तीरावर आणि कर्जत करमाळा रस्त्याच्या कडेला देवालय आहे.
श्रीक्षेत्र शेगूड, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा

जयमल्हार.....
आज शनिवार.... श्रीकृष्ण जन्माष्टमी…
सांवळा श्रीकृष्ण राखितो गाई । वेधियलें मन आमुचें तें पायीं
मुगुटा सुमने वैष्टिलीं मयुरपिच्छें शिरी खोविलीं ।
www.jejuri.in सेवा… खास मल्हार भक्तांसाठी……
श्रीमार्तंड भैरव महाराजांची शनिवारची पूजा आणि मनमोहक श्रीकृष्णाचे आभूषण मोरपीस आकारातील कुंकुम सजावट…
सदानंदाचा येळकोट...... येळकोट येळकोट जयमल्हार .....
--
श्री.स.पां.उपाध्ये गुरुजी. जेजुरी.
+919850150797
upadhyeguruji@gmail.com
जयमल्हार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रीमल्हार कृपेने आपला आजचा दिवस मंगलमय आणि आनंदी व्हावा.....
🙏🙏🙏
05092015
अभिनेते मिलिंद गुणाजी सर यांनी जेजुरी येथे 'डिस्कवर महाराष्ट्र' या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी भेट दिली होती त्यावेळी त्यंनी श्रीखंडोबा व म्हाळसा स्वयंभू लिंगावर षोडोशोपाचारे पूजा केली..
अभिनेते मिलिंद गुणाजी सर यांनी जेजुरी येथे 'डिस्कवर महाराष्ट्र' या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी भेट दिली होती त्यावेळी त्यंनी श्रीखंडोबा व म्हाळसा स्वयंभू लिंगावर षोडोशोपाचारे पूजा केली..
श्रीक्षेत्र देलवडी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ एका छोट्याश्या टेकडीवर श्रीखंडोबा देवस्थान आहे. येथील स्वयंभू निराकार स्वरूपातील असून मंदिर गढीप्रमाणे चिरेबंदी वाड्यामध्ये आहे.
श्रीक्षेत्र देलवडी, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
श्रीक्षेत्र देलवडी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ एका छोट्याश्या टेकडीवर श्रीखंडोबा देवस्थान आहे. येथील स्वयंभू निराकार स्वरूपातील असून मंदिर गढीप्रमाणे चिरेबंदी वाड्यामध्ये आहे.
श्रीक्षेत्र देलवडी, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
आद्यगुरुपीठ श्रीक्षेत्र कडेपठार देवतालिंग, जेजुरी येथे दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव २०१७ अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवार दिनांक ०८ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता रुद्राभिषेक, पंचामृत पूजा, फळांची पूजा, पुष्प पूजा, भंडार पूजा, जारती, तळीभंडार आणि अन्नदान प्रसाद अशा स्वरूपामध्ये कार्यक्रम झाला. सायंकाळी सात वाजता प्रारंभ झालेला कार्यक्रम रात्री आकरा वाजता समाप्त झाला.
जयमल्हार.....
आज रविवार………. माझ्या मल्हारीचा वार…….
www.jejuri.in सेवा… खास मल्हार भक्तांसाठी……
आज चंद्र, रवि आणि गुरु तिन मंगल ग्रह सिंह राशीमध्ये
सिंह राशीचा स्वामी रवि आणि आजच्या वाराचा स्वामीही रविच असा दुग्धशर्करा योग जुळून आहे म्हणून……
श्रीमार्तंड भैरव महाराजांची रविवारची पूजा आणि मनमोहक "मार्तंड" कुंकुम सजावट…
सदानंदाचा येळकोट...... येळकोट येळकोट जयमल्हार .....
--
श्री.स.पां.उपाध्ये गुरुजी. जेजुरी.
+919850150797
upadhyeguruji@gmail.com
जयमल्हार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रीमल्हार कृपेने आपला आजचा दिवस मंगलमय आणि आनंदी व्हावा.....
🙏🙏🙏
13092015
जयमल्हार.....
आज शनिवार………. महापुजा…….
www.jejuri.in सेवा… खास मल्हार भक्तांसाठी……
श्रीमार्तंड भैरव महाराजांची शनिवारची पूजा आणि मनमोहक "खंडा" आकारातील कुंकुम सजावट…
सदानंदाचा येळकोट...... येळकोट येळकोट जयमल्हार .....
--
श्री.स.पां.उपाध्ये गुरुजी. जेजुरी.
+919850150797
upadhyeguruji@gmail.com
जयमल्हार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रीमल्हार कृपेने आपला आजचा दिवस मंगलमय आणि आनंदी व्हावा.....
🙏🙏🙏
12092015
श्रीक्षेत्र देलवडी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ एका छोट्याश्या टेकडीवर श्रीखंडोबा देवस्थान आहे. येथील स्वयंभू निराकार स्वरूपातील असून मंदिर गढीप्रमाणे चिरेबंदी वाड्यामध्ये आहे.
श्रीक्षेत्र देलवडी, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
श्रीक्षेत्र देलवडी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ एका छोट्याश्या टेकडीवर श्रीखंडोबा देवस्थान आहे. येथील स्वयंभू निराकार स्वरूपातील असून मंदिर गढीप्रमाणे चिरेबंदी वाड्यामध्ये आहे.
श्रीक्षेत्र देलवडी, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
आद्यगुरुपीठ श्रीक्षेत्र कडेपठार देवतालिंग, जेजुरी येथे दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव २०१७ अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवार दिनांक ०८ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता रुद्राभिषेक, पंचामृत पूजा, फळांची पूजा, पुष्प पूजा, भंडार पूजा, जारती, तळीभंडार आणि अन्नदान प्रसाद अशा स्वरूपामध्ये कार्यक्रम झाला. सायंकाळी सात वाजता प्रारंभ झालेला कार्यक्रम रात्री आकरा वाजता समाप्त झाला.
अभिनेते मिलिंद गुणाजी सर यांनी जेजुरी येथे 'डिस्कवर महाराष्ट्र' या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी भेट दिली होती त्यावेळी त्यंनी श्रीखंडोबा व म्हाळसा स्वयंभू लिंगावर षोडोशोपाचारे पूजा केली..
श्रीक्षेत्र देलवडी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ एका छोट्याश्या टेकडीवर श्रीखंडोबा देवस्थान आहे. येथील स्वयंभू निराकार स्वरूपातील असून मंदिर गढीप्रमाणे चिरेबंदी वाड्यामध्ये आहे.
श्रीक्षेत्र देलवडी, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
श्रीक्षेत्र देलवडी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ एका छोट्याश्या टेकडीवर श्रीखंडोबा देवस्थान आहे. येथील स्वयंभू निराकार स्वरूपातील असून मंदिर गढीप्रमाणे चिरेबंदी वाड्यामध्ये आहे.
श्रीक्षेत्र देलवडी, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
श्रीक्षेत्र देलवडी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ एका छोट्याश्या टेकडीवर श्रीखंडोबा देवस्थान आहे. येथील स्वयंभू निराकार स्वरूपातील असून मंदिर गढीप्रमाणे चिरेबंदी वाड्यामध्ये आहे.
श्रीक्षेत्र देलवडी, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
श्रीक्षेत्र देलवडी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ एका छोट्याश्या टेकडीवर श्रीखंडोबा देवस्थान आहे. येथील स्वयंभू निराकार स्वरूपातील असून मंदिर गढीप्रमाणे चिरेबंदी वाड्यामध्ये आहे.
श्रीक्षेत्र देलवडी, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
जयमल्हार.....
आज गुरुवार……….
www.jejuri.in सेवा… खास मल्हार भक्तांसाठी……
आकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू, मकार महेश
ब्रम्हा विष्णू आणि महेशाचे अंश दत्तात्रेय त्याचेच ओंकार स्वरूप….
श्रीमार्तंड भैरव महाराजांची गुरुवारची पूजा आणि मनमोहक ओंकार कुंकुम सजावट…
सदानंदाचा येळकोट...... येळकोट येळकोट जयमल्हार .....
--
श्री.स.पां.उपाध्ये गुरुजी. जेजुरी.
+919850150797
upadhyeguruji@gmail.com
जयमल्हार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रीमल्हार कृपेने आपला आजचा दिवस मंगलमय आणि आनंदी व्हावा.....
🙏🙏🙏
10092015
अभिनेते मिलिंद गुणाजी सर यांनी जेजुरी येथे 'डिस्कवर महाराष्ट्र' या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी भेट दिली होती त्यावेळी त्यंनी श्रीखंडोबा व म्हाळसा स्वयंभू लिंगावर षोडोशोपाचारे पूजा केली..
जयमल्हार.....
www.jejuri.in सेवा… खास मल्हार भक्तांसाठी……
आज पुत्रदा एकादशी
श्रीमार्तंड भैरव महाराजांची आजची पूजा आणि मनमोहक पंढरीच्या पांडुरंगासारखी कुंकुम सजावट
सदानंदाचा येळकोट...... येळकोट येळकोट जयमल्हार .....
--
श्री.स.पां.उपाध्ये गुरुजी. जेजुरी.
+919850150797
upadhyeguruji@gmail.com
जयमल्हार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रीमल्हार कृपेने आपला आजचा दिवस मंगलमय आणि आनंदी व्हावा.....
🙏🙏🙏
26082015
श्रीक्षेत्र शेगूड
अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर कर्जत तालुक्यातील श्रीखंडोबा आणि श्री म्हाळसादेवीचे स्वयंभू लिंगद्वय असलेले तीर्थक्षेत्र. चिरेबंदी वाड्याच्या प्राकारामध्ये माळंगी ओढ्याच्या तीरावर आणि कर्जत करमाळा रस्त्याच्या कडेला देवालय आहे.
श्रीक्षेत्र शेगूड, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
जयमल्हार.....
www.jejuri.in सेवा… खास मल्हार भक्तांसाठी……
आज पुत्रदा एकादशी
श्रीमार्तंड भैरव महाराजांची आजची पूजा आणि मनमोहक पंढरीच्या पांडुरंगासारखी कुंकुम सजावट
सदानंदाचा येळकोट...... येळकोट येळकोट जयमल्हार .....
--
श्री.स.पां.उपाध्ये गुरुजी. जेजुरी.
+919850150797
upadhyeguruji@gmail.com
जयमल्हार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रीमल्हार कृपेने आपला आजचा दिवस मंगलमय आणि आनंदी व्हावा.....
🙏🙏🙏
26082015
जयमल्हार.....
आज शुक्रवार……….
www.jejuri.in सेवा… खास मल्हार भक्तांसाठी……
श्रीमार्तंड भैरव महाराजांची शुक्रवारची पूजा आणि मनमोहक "श्री" कुंकुम सजावट…
सदानंदाचा येळकोट...... येळकोट येळकोट जयमल्हार .....
--
श्री.स.पां.उपाध्ये गुरुजी. जेजुरी.
+919850150797
upadhyeguruji@gmail.com
जयमल्हार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रीमल्हार कृपेने आपला आजचा दिवस मंगलमय आणि आनंदी व्हावा.....
🙏🙏🙏
11092015
श्रीक्षेत्र देलवडी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ एका छोट्याश्या टेकडीवर श्रीखंडोबा देवस्थान आहे. येथील स्वयंभू निराकार स्वरूपातील असून मंदिर गढीप्रमाणे चिरेबंदी वाड्यामध्ये आहे.
श्रीक्षेत्र देलवडी, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
मार्तंड गणेश -स्तवन
मार्तंड गणेश रूप दिसे सुंदर
पित वस्त्रालंकार शोभे अंगावर
कृपादृष्टी तयाची सर्व भक्तांवर
त्रिलोकी पूजती तयाला सुरवर l
हिरे माणके रत्न झळके मुकुटी
भंडार भूषणे शोभे लल्लाटी
मार्तंड गणेश मोहक माझा
शोभतो क-हेपठारचा राजा l
-
श्रीखंडोबा आणि जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी क्लिक करा
आपला अभिप्राय संकेतस्थळावर नोंदविण्याची कृपा करावी...
भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज अजिंक्य राहणे आपल्या कुटुंबीयांसोबत श्रीखंडेरायाच्या दर्शनाला आला होता. त्यावेळी कुलधर्म कुलाचार केला.
आद्यगुरुपीठ श्रीक्षेत्र कडेपठार देवतालिंग, जेजुरी येथे दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव २०१७ अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवार दिनांक ०८ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता रुद्राभिषेक, पंचामृत पूजा, फळांची पूजा, पुष्प पूजा, भंडार पूजा, जारती, तळीभंडार आणि अन्नदान प्रसाद अशा स्वरूपामध्ये कार्यक्रम झाला. सायंकाळी सात वाजता प्रारंभ झालेला कार्यक्रम रात्री आकरा वाजता समाप्त झाला.
जयमल्हार.....
www.jejuri.in सेवा… खास मल्हार भक्तांसाठी……
आज पुत्रदा एकादशी
श्रीमार्तंड भैरव महाराजांची आजची पूजा आणि मनमोहक पंढरीच्या पांडुरंगासारखी कुंकुम सजावट
सदानंदाचा येळकोट...... येळकोट येळकोट जयमल्हार .....
--
श्री.स.पां.उपाध्ये गुरुजी. जेजुरी.
+919850150797
upadhyeguruji@gmail.com
जयमल्हार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रीमल्हार कृपेने आपला आजचा दिवस मंगलमय आणि आनंदी व्हावा.....
🙏🙏🙏
26082015
श्रीक्षेत्र देलवडी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ एका छोट्याश्या टेकडीवर श्रीखंडोबा देवस्थान आहे. येथील स्वयंभू निराकार स्वरूपातील असून मंदिर गढीप्रमाणे चिरेबंदी वाड्यामध्ये आहे.
श्रीक्षेत्र देलवडी, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
श्रीक्षेत्र शेगूड
अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर कर्जत तालुक्यातील श्रीखंडोबा आणि श्री म्हाळसादेवीचे स्वयंभू लिंगद्वय असलेले तीर्थक्षेत्र. चिरेबंदी वाड्याच्या प्राकारामध्ये माळंगी ओढ्याच्या तीरावर आणि कर्जत करमाळा रस्त्याच्या कडेला देवालय आहे.
श्रीक्षेत्र शेगूड, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
जयमल्हार.....
www.jejuri.in सेवा… खास मल्हार भक्तांसाठी……
आज सोमवार, देवादिदेव महादेव भगवान शंकराचा वार
श्रीमार्तंड भैरव महाराजांची आजची पूजा आणि मनमोहक बिल्वाकारातील कुंकुम सजावट
सदानंदाचा येळकोट...... येळकोट येळकोट जयमल्हार .....
--
श्री.स.पां.उपाध्ये गुरुजी. जेजुरी.
+919850150797
upadhyeguruji@gmail.com
जयमल्हार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जयमल्हार.....
www.jejuri.in सेवा… खास मल्हार भक्तांसाठी……
आज मंगळवार,
श्रीमार्तंड भैरव महाराजांची आजची पूजा आणि मनमोहक स्वस्तिकारातील कुंकुम सजावट
सदानंदाचा येळकोट...... येळकोट येळकोट जयमल्हार .....
--
श्री.स.पां.उपाध्ये गुरुजी. जेजुरी.
+919850150797
upadhyeguruji@gmail.com
जयमल्हार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्रीमल्हार कृपेने आपला आजचा दिवस मंगलमय आणि आनंदी व्हावा.....
🙏🙏🙏
25082015
आद्यगुरुपीठ श्रीक्षेत्र कडेपठार देवतालिंग, जेजुरी येथे दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव २०१७ अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवार दिनांक ०८ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता रुद्राभिषेक, पंचामृत पूजा, फळांची पूजा, पुष्प पूजा, भंडार पूजा, जारती, तळीभंडार आणि अन्नदान प्रसाद अशा स्वरूपामध्ये कार्यक्रम झाला. सायंकाळी सात वाजता प्रारंभ झालेला कार्यक्रम रात्री आकरा वाजता समाप्त झाला.
श्रीक्षेत्र देलवडी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या संगमाजवळ एका छोट्याश्या टेकडीवर श्रीखंडोबा देवस्थान आहे. येथील स्वयंभू निराकार स्वरूपातील असून मंदिर गढीप्रमाणे चिरेबंदी वाड्यामध्ये आहे.
श्रीक्षेत्र देलवडी, श्रीखंडोबा आणि श्रीक्षेत्र जेजुरीविषयी अधिक माहितीसाठी लॉग इन करा
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
गुरुपौर्णिमा उत्सव
आद्यगुरुपीठ श्रीक्षेत्र कडेपठार देवतालिंग, जेजुरी येथे दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. ३० जुलै रोजी सायंकाळी सात वाजता पौर्णिमा प्रारंभ होत असल्याने गुरुवारी सायंकाळीच रुद्राभिषेक, पंचामृत पूजा, श्रीखंड पूजा, पुष्प पूजा, भंडार पूजा, पुष्पपूजा, शेजारती, तळीभंडार आणि अन्नदान प्रसाद अशा स्वरूपामध्ये कार्यक्रम झाला. सायंकाळी सात वाजता प्रारंभ झालेला कार्यक्रम रात्री आकरा वाजता समाप्त झाला.
II श्रीमार्तंड भैरवार्पणमस्तू II
-
श्री.स.पां.उपाध्ये गुरुजी. जेजुरी.
+919850150797
upadhyeguruji@gmail.com
जयमल्हार.....