All Photos Tagged drupendrakothekar
जन्मदिन व विजयादशमी शुभेच्छा 🙏🌸
माझे आदर्श व प्रमुख मार्गदर्शक
मा.श्री. डॉ. उपेंद्रजी कोठेकर
यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवस तसेच विजयादशमीच्या शुभेच्छा देण्याचा मान लाभला.
या प्रसंगी माझा मुलगा आयू वालके सोबत उपस्थित राहून आम्ही दोघांनीही त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 🌟
डॉ. कोठेकर सरांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आम्हाला सदैव उर्जादायी राहो हीच प्रार्थना. 🙏
🌟🎂 वाढदिवसाच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🌟
#HappyBirthday #Vijayadashami2025 #DrUpendraKothekar #GuidingForce #Inspiration #Blessings #upendrakothekar #DevendraFadnavis #संघशताब्दी #upendrakothekar #drupendrakothekar Kothekar Upendra Upendra Kothekar Upendra Kothekar