View allAll Photos Tagged RavindraChavan

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

मा. आ. श्री. रवींद्र चव्हाणजी

प्रदेशाध्यक्ष – भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र

👉 सामान्य कार्यकर्त्यापासून ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या प्रवासामध्ये आपण दाखवलेली पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य व नेतृत्वगुण हे माझा सारख्य कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहेत.

💪 आपल्या अथक परिश्रमांमुळे आणि कामाच्या झपाट्यामुळे महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक दृढ झाली आहे.

🙏 आई जगदंबेचरणी प्रार्थना, की आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचाल लाभो.

✨ पुनश्च एकदा मनःपूर्वक शुभेच्छा!

#Maharashtra #RavindraChavan #ChandrashekharBawankue

#BJPGovernment #bjpmahararashtra #RavindraChavan #ammoldwalkke #ammolwalke #DeveDevendra FadnavisnChandrashekhar BawankulehRavindra ChavanvBJP MaharashtraPBJP Divyang Vikas Aghadi Maharashtra PradeshsRavindra Chavan FCdra Chavan एफसी

नागपूर पदवीधर मतदार संघाच्या नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य भाजपा अध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चौहान यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष श्री. संजयजी भेंडे, माजी राज्यसभा खासदार श्री. अजयजी संचेती, माजी आमदार श्री. सुधाकरजी कोहळे तसेच पश्चिम नागपूरची संपूर्ण कार्यकारिणी मान्यवर उपस्थित होते.

#BJP #Nagpur #GraduatesConstituency #RavindraChavan #SudhakarKohale #AjaySancheti #SanjayBhende #UpendraKothekar #NagpurBJP #VidarbhaBJP #BJP4Maharashtra #BJP4India

आज दिनांक 25-09-2025 रोजी

“स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने, भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण जी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे आयोजित आढावा बैठकीस मी आवर्जून उपस्थित राहिलो.”

#BJP #Nagpur #GraduateConstituency #Elections2025 #RavindraChavan #BJPNagpur #GraduateVoter #BJPMaharashtra #Nivadnuk2025 #NagpurDivision

www.ammoldwalkke.com/ammol-as-a-politician/

आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण!

मा. डॉ. उपेंद्रजी कोठेकर साहेब, संघटन मंत्री (विदर्भ) यांच्या शुभहस्ते माझ्या “Politics, Games & Business” या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले.

साहेबांचा आशीर्वाद आणि प्रेरणादायी शब्द माझ्या पुढील प्रवासासाठी नवी दिशा व ऊर्जा देणारे ठरतील. 🙏✨

A memorable and proud moment of my life!

Hon. Dr. Upendraji Kothekar, Sanghatan Mantri (Vidarbha), graciously launched my book “Politics, Games & Business”.

His blessings and inspiring words have truly energized me for the journey ahead. 🙌💫

#UpendraKothekar #BookLaunch #PoliticsGamesBusiness #Inspiration #Motivation #ProudMoment #Leadership #Gratitude #NewBeginnings #upendrakothekar #drupendrakothekar #amolwalke #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #BjpMaharastra #RavindraChavan4MahaBJP #RavindraChavan

️ ४ ऑक्टोबर २०२५

📍 दीपलक्ष्मी सेलिब्रेशन हॉल, हुडकेश्वर, नागपूर

🔴 भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा (रामटेक)

कार्यकारीणी घोषणा, नियुक्तीपत्र वाटप व कार्यकर्ता मेळावा – पक्षप्रवेश

🌹 दिव्यांग विकास आघाडी तर्फे वरिष्ठांचे मोठ्या फुलांच्या हाराने भव्य स्वागत करण्यात आले. 🌹

आज नागपूर ग्रामीण रामटेक जिल्ह्याची कार्यकारिणी घोषणा, नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप तसेच कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा मा. श्री. आनंदराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.

✨ या मेळाव्यात कार्यकर्त्यांना पक्षाचे धोरण, भावी योजना व जबाबदाऱ्या सांगण्यात आल्या.

👉 “कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे” या भावनेने कार्यकर्त्यांनी संघटन, सेवा आणि समर्पणाचा संकल्प घेतला.

आगामी निवडणुकीत कार्यकर्ते पूर्ण ताकदीने पक्षासोबत उभे राहतील व भरघोस यश मिळवून देतील, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.

🌟 सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

️ या कार्यक्रमाला मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली:

• डॉ. श्री. उपेंद्रजी कोठेकर (विदर्भ संघटन मंत्री)

• श्री. सुधाकरजी कोहळे (माजी आमदार, माजी जिल्हाध्यक्ष)

• डॉ. श्री. राजीव पोतदार (माजी जिल्हाध्यक्ष)

• श्री. अरविंदजी गजभिये (माजी जिल्हाध्यक्ष)

• श्री. अशोकरावजी मानकर (माजी आमदार)

• श्री. डी. मल्लिकार्जुन रेड्डी

• श्री. राजूभाऊ पारवे (माजी आमदार)

• श्री. सुधीरजी पारवे (माजी आमदार)

• श्री. किशोरजी रेवतकर (समन्वय व संपर्क प्रमुख)

• श्री. आनंदरावजी ठवरे (कार्यालय मंत्री)

• डॉ. श्री. शिरीषजी मेश्राम

• श्री. आदर्श पटले

• श्रीमती अनुराधाताई (माजी जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा)

• श्री. आशिषजी फुटाणे (माजी जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा)

आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

#भाजपा_कार्यकारी #घोषणा

#नागपूर_ग्रामीण #रामटेक #BJP #BJPNagpur #BJPMaharashtra #AnandraoRaut

#DevendraFadnavis #NitinGadkari #ChandrashekharBawankule #RavindraChavan #upendrakothekar