View allAll Photos Tagged HealthFirst
Whether your hair is thinning, shedding its initial appeal, or outright dropping out right into the shower drainpipe whenever you try to clean it, there are several actions you could require to quit as well as turn around loss of hair. Take a couple of mins as well as check out a few of them in
मंगळवार पेठ , तालुका हवेली, जिल्हा पुणे, येथे दिनांक 24/11/2021 रोजी,अस्तित्व सोशल फाऊंडेशन, पुणे, आबावणे नवरचना संस्था व हीलिंग हॅण्डस फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी आणि मार्गदर्शन शिबीर संपन्न.
---------------------
सदर शिबिरात 30 रुग्णांची तपासणी व समुपदेशन कारण्यात आले.
हीलिंग हॅण्डस फाउंडेशन, पुणे, यांच्या तर्फे स्मिता झाडे यांनी रुग्णांची तपासणी केली व योग्य आहाराविषयी माहिती दिली, आशना तांबोळी यांनी समुपदेशन व मोफत औषधे वाटप केले. संस्थेच्या शिबीर व्यवस्थापक सौ.अनिता सैद यांनी शिबिराचे संपूर्ण नियोजन केले.आनंद मिसाळ, रोहित रगडे, संतोष कांबळे व विशाल जगताप यांचे शिबिरात मोलाचे सहकार्य लाभले.
हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन च्या अनिता सैद यांनी आबावणे संस्था अध्यक्ष उद्धव बदडे, कार्याध्यक्ष वसंतराव जुनवणे, विश्वस्थ शुभदा गल्लाडकर, अस्तित्व सोशल फॉउंडेशन चे अध्यक्ष मोना मोरे, सचिव सागर निकाळजे, खजिनदार सविता भालेराव, सभासद विनिता मोरे, स्नेहल पाटील यांचे स्वागत केले व आभार मानले.
सदर शिबिरास हीलिंग हॅण्डस फाउंडेशन, पुणे च्या संस्था समन्वयक सौ.मधुरा भाटे, संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.अश्विन पोरवाल आणि संस्थापक-सेक्रेटरी डॉ.स्नेहल पोरवाल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
It takes a particular quantity of ability and also expertise to pick the very best regimens and also items to boost your elegance. Merely choosing the ideal items could be an obstacle without a little advice. Below are some tips that you need to utilize to assist you develop your very own
Working in the rural areas, we realise how crucial it is to raise awareness about anorectal health, especially amongst women.
Healing Hands Foundation team reached at Primary Health Center, Nasrapur to address such anorectal conditions.
Free medical advice and medication were given to 48 patients at P. H. C. in Nasrapur, Pune.
Dr. Ashwini Pargewar diagnosed the patients.Conditions like piles, fissures, fistula, constipation with hernia and varicose veins were focused during the drive.Anand Misal saw to the seamless operation of the camp.
Anita Said (Camp-Coordinator, HHF) arranged the camp under the guidance of Dr. Ashwin Porwal (Founder-President, HHF), Dr. Snehal Porwal(Founder-Secretary, HHF), and Madhura Bhate(NGO-Coordinator, HHF).
We would especially like to acknowledge the assistance of Dr. Kapsekar (Medical Officer), S. Lokhnde (ASHA), Sheela Chalekar (ASHA), S. R. Paygude, and V. B. Bhilare of P. H. C. Nasrapur.
प्राथमिक आरोग्य केंद्र, नसरापूर, पुणे येथे 48 रुग्णांनी मोफत तपासणी, मार्गदर्शन व औषधांचा लाभ घेतला.
डॉ. अश्विनी परगेवार यांनी रुग्णांना तपासले. आनंद मिसाळ यांनी शिबीर सुरळीत पडावे ह्याची काळजी घेतली.
सदर शिबीर डॉ. अश्विन पोरवाल (संस्थापक-अध्यक्ष,हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन), डॉ. स्नेहल पोरवाल (संस्थापक-सचिव,हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन ), आणि मधुरा भाटे (संस्था-समन्वयक, हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन ) यांच्या मार्गदर्शनाखाली अनिता सैद ह्यांनी यशस्वीपने राबविले.
डॉ. कापसेकर (वैद्यकीय अधिकारी), एस. लोखंडे (आशा), शीला चाळेकर (आशा), एस. आर. पायगुडे आणि पी. एच. सी नसरापूरचे व्ही. बी भिलारे यांचे सहकार्याबद्दल विशेष आभार.
#spreadingsmiles #PilesToSmiles #ruralhealth #curingwithcare #servingsociety #givingback #RightToHealth #dutytohelp #wecare #wecure #bhfyp #FissureTreatment #anorectal #viral #healthfirst #rural #PHC #primaryhealthcare #FREE #ngo #nonprofit #CSR1 #indiahealth #healthyindia #UNICEF #healing #foundation #NITIAayog #WHO
जिल्हा परिषद शाळा, येलघोळ, मावळ ,पुणे येथे हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.
शिबिरात ,डॉ. अदिती मुधोळकर यांनी रुग्णांना तपासले व तेजश्री खलाटे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आशना तांबोळी यांनी व्हेरकोज व्हेन्स वर समुपदेशन केले व रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले.आनंद मिसाळ,संतोष कांबळे,यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.
संपूर्ण शिबिरास डॉ अश्विन पोरवाल (अध्यक्ष,हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन), डॉ स्नेहल पोरवाल (सचिव, हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन) व मधुरा भाटे (संस्था समन्व्यक ) यांचे मार्गदर्शन लाभले.
येलघोळ, मावळ, पुणे चे सरपंच जयवंत घारे व पोलीस पाटील अंजनाताई पाटील यांचे, सहकार्य केल्या बाबत मनःपूर्वक आभार.
सदर शिबिरात 30 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.
दिनांक 19/1/2022 रोजी, हमाल नगर, पुणे येथे हॅण्डस फॉउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
शिबिरात मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.
सदर शिबिरास ,हीलिंग हॅण्डस फाउंडेशन तर्फे डॉ योगेश येळवंडे यांनी रुग्णांना तपासले व स्मिता झाडे यांनी आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, आशना तांबोळी यांनी व्हेरकोज व्हेन्स वर समुपदेशन केले ,आनंद मिसाळ, रोहित रगडे,संतोष कांबळे,यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.तेजश्री खलाटे यांनी रुग्णांना संस्थे मार्फत औषध देऊन मार्गदर्शन केले.
हमाल पंचायत कामगार युनियन चे सचिव संतोष नांगरे यांनी जागा उपलब्ध करून दिली व मृणालिनी वाणी(शहर महिला अध्यक्ष राष्ट्रवादी पुणे ), सविता भिसे अर्चना साबळे, संगीता ताकावले, अर्जुन भिसे, भाऊ मोहळ, मंगेश मेंगडे या सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर शिबिरात 59 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले.
दिवस भर कामात गुंतलेल्या कामगार बांधवांना ह्या आजरांविषयी योग्य मार्गदर्शन देण्याचा हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन चा प्रयत्न.
22 Likes on Instagram
3 Comments on Instagram:
anaisabelyanez: Why did I see onion???
anaisabelyanez: Add pineapple too 👍👌
jackieosan: Lol I had onions with my lunch not the smoothie @anaisabelyanez