View allAll Photos Tagged DevendraFadnavis
️ ४ ऑक्टोबर २०२५
📍 दीपलक्ष्मी सेलिब्रेशन हॉल, हुडकेश्वर, नागपूर
🔴 भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा (रामटेक)
कार्यकारीणी घोषणा, नियुक्तीपत्र वाटप व कार्यकर्ता मेळावा – पक्षप्रवेश
🌹 दिव्यांग विकास आघाडी तर्फे वरिष्ठांचे मोठ्या फुलांच्या हाराने भव्य स्वागत करण्यात आले. 🌹
आज नागपूर ग्रामीण रामटेक जिल्ह्याची कार्यकारिणी घोषणा, नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप तसेच कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा मा. श्री. आनंदराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
✨ या मेळाव्यात कार्यकर्त्यांना पक्षाचे धोरण, भावी योजना व जबाबदाऱ्या सांगण्यात आल्या.
👉 “कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे” या भावनेने कार्यकर्त्यांनी संघटन, सेवा आणि समर्पणाचा संकल्प घेतला.
आगामी निवडणुकीत कार्यकर्ते पूर्ण ताकदीने पक्षासोबत उभे राहतील व भरघोस यश मिळवून देतील, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.
🌟 सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
⸻
️ या कार्यक्रमाला मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली:
• डॉ. श्री. उपेंद्रजी कोठेकर (विदर्भ संघटन मंत्री)
• श्री. सुधाकरजी कोहळे (माजी आमदार, माजी जिल्हाध्यक्ष)
• डॉ. श्री. राजीव पोतदार (माजी जिल्हाध्यक्ष)
• श्री. अरविंदजी गजभिये (माजी जिल्हाध्यक्ष)
• श्री. अशोकरावजी मानकर (माजी आमदार)
• श्री. डी. मल्लिकार्जुन रेड्डी
• श्री. राजूभाऊ पारवे (माजी आमदार)
• श्री. सुधीरजी पारवे (माजी आमदार)
• श्री. किशोरजी रेवतकर (समन्वय व संपर्क प्रमुख)
• श्री. आनंदरावजी ठवरे (कार्यालय मंत्री)
• डॉ. श्री. शिरीषजी मेश्राम
• श्री. आदर्श पटले
• श्रीमती अनुराधाताई (माजी जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा)
• श्री. आशिषजी फुटाणे (माजी जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा)
आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
⸻
#भाजपा_कार्यकारी #घोषणा
#नागपूर_ग्रामीण #रामटेक #BJP #BJPNagpur #BJPMaharashtra #AnandraoRaut
#DevendraFadnavis #NitinGadkari #ChandrashekharBawankule #RavindraChavan #upendrakothekar