ammoldwalkke
Ravidra ji Chauhan 3
नागपूर पदवीधर मतदार संघाच्या नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य भाजपा अध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चौहान यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष श्री. संजयजी भेंडे, माजी राज्यसभा खासदार श्री. अजयजी संचेती, माजी आमदार श्री. सुधाकरजी कोहळे तसेच पश्चिम नागपूरची संपूर्ण कार्यकारिणी मान्यवर उपस्थित होते.
#BJP #Nagpur #GraduatesConstituency #RavindraChavan #SudhakarKohale #AjaySancheti #SanjayBhende #UpendraKothekar #NagpurBJP #VidarbhaBJP #BJP4Maharashtra #BJP4India