आय व्ही एफ आणि त्यासाठी होणारा खर्च

आय व्ही एफ ट्रीटमेंट मधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्या साठी होणारा खर्च. पण खरा प्रश्न तसा हा निरुत्तरित राहतो कारण, कारण आय व्ही एफ चा एका सायकल चा खर्च आणि बाळ घेऊन जाण्याचा खर्च हे वेगळे असतात. आणि म्हणून ,गर्भधारणे साठी लागणारा किंवा होणारा खर्च हा प्रत्येक सेंटर वरती अवलंबून असतो. जेव्हा एखाद्या सेंटरचा सक्सेस रेट हा जास्त असतो ,तेव्हा वापरली जाणारी विविध औषधे, उत्कृष्ट पद्धतीची लॅबोरेटरी, आणि आणि यशस्वी आय व्ही एफ सायकल खूप महत्त्वाची आहे.

 

काही वेळा आयव्हीएफ च्या बेसिक सायकल कमी किमतीच्या पण असू शकतात ,पण त्या अधिक प्रमाणात कराव्या लागल्यामुळे टोटल कॉस्ट ही नक्की वाढते. त्यामुळे आय व्ही एफ चा खर्च हा प्रेग्नेन्सी वरती अवलंबून ठेवावा, कारण त्याची किंमत या सायकलच्या किमती पेक्षा वेगळी नक्की असू शकते. प्रत्येक वेळेस पहिली आय व्ही एफ सायकल यशस्वी होईल असे सांगणे हे पण कदाचित कठीण असते.

.

.

.

For details visit: pearlwomenshospital.com

www.facebook.com/PearlWomensH...

www.instagram.com/yashivf/

twitter.com/home

 

#pearlwomenshospital #yashivf #infertility #fertility #fertilityclinic #health #healthybody #wishfulteyashful

76 views
0 faves
0 comments
Uploaded on July 19, 2022
Taken on July 12, 2022