Back to photostream

छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा —

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।

यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

 

मराठी मध्ये अर्थ:

 

शिवपुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व

ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त

अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणून असणार नाही

(कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील)

#जय_रौद्रशंभो

54,007 views
4 faves
0 comments
Uploaded on January 16, 2014
Taken on December 13, 2013