Back to photostream

विजयादशमी आणि दस-याच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

सोन्यासारखा हा दिवस

सिमोल्लंघनाचा हा सण

शमीची पानं सोनं म्हणुन वाटताना

एकमेकांना आपण देऊ या

शब्दांतले सोनेरी कण

आणि साठवुन ठेवूया

त्या सोनेरी आठवणी ...!

 

दसरा आला दिवाळीची अक्षता घेऊन

नटला आहे गुढी तोरणांची प्रसन्नता लेवून ...!

 

- anonymous :)

2,740 views
13 faves
40 comments
Uploaded on September 28, 2009
Taken on September 26, 2009