Back to photostream

Gurupournima 2017 1

आद्यगुरुपीठ श्रीक्षेत्र कडेपठार देवतालिंग, जेजुरी येथे दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव २०१७ अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवार दिनांक ०८ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता रुद्राभिषेक, पंचामृत पूजा, फळांची पूजा, पुष्प पूजा, भंडार पूजा, जारती, तळीभंडार आणि अन्नदान प्रसाद अशा स्वरूपामध्ये कार्यक्रम झाला. सायंकाळी सात वाजता प्रारंभ झालेला कार्यक्रम रात्री आकरा वाजता समाप्त झाला.

399 views
0 faves
0 comments
Uploaded on July 16, 2017