Back to photostream

Martand Bhairava 13092015 6

जयमल्हार.....

आज रविवार………. माझ्या मल्हारीचा वार…….

www.jejuri.in सेवा… खास मल्हार भक्तांसाठी……

आज चंद्र, रवि आणि गुरु तिन मंगल ग्रह सिंह राशीमध्ये

सिंह राशीचा स्वामी रवि आणि आजच्या वाराचा स्वामीही रविच असा दुग्धशर्करा योग जुळून आहे म्हणून……

श्रीमार्तंड भैरव महाराजांची रविवारची पूजा आणि मनमोहक "मार्तंड" कुंकुम सजावट…

सदानंदाचा येळकोट...... येळकोट येळकोट जयमल्हार .....

--

श्री.स.पां.उपाध्ये गुरुजी. जेजुरी.

+919850150797

upadhyeguruji@gmail.com

www.jejuri.in

जयमल्हार

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

श्रीमल्हार कृपेने आपला आजचा दिवस मंगलमय आणि आनंदी व्हावा.....

🙏🙏🙏

13092015

654 views
0 faves
0 comments
Uploaded on September 13, 2015
Taken on September 13, 2015