Back to photostream

Malhari Maza 9

गुरुपौर्णिमा उत्सव

आद्यगुरुपीठ श्रीक्षेत्र कडेपठार देवतालिंग, जेजुरी येथे दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. ३० जुलै रोजी सायंकाळी सात वाजता पौर्णिमा प्रारंभ होत असल्याने गुरुवारी सायंकाळीच रुद्राभिषेक, पंचामृत पूजा, श्रीखंड पूजा, पुष्प पूजा, भंडार पूजा, पुष्पपूजा, शेजारती, तळीभंडार आणि अन्नदान प्रसाद अशा स्वरूपामध्ये कार्यक्रम झाला. सायंकाळी सात वाजता प्रारंभ झालेला कार्यक्रम रात्री आकरा वाजता समाप्त झाला.

II श्रीमार्तंड भैरवार्पणमस्तू II

-

श्री.स.पां.उपाध्ये गुरुजी. जेजुरी.

+919850150797

upadhyeguruji@gmail.com

www.jejuri.in

जयमल्हार.....

340 views
0 faves
0 comments
Uploaded on August 21, 2015
Taken on July 30, 2015