Back to photostream

Divyang Jan Sanwad 63

दिव्यांग बांधवांच्या समस्या समजून घेण्यासाठी, त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी व सोडवणुकीसाठी

दिव्यांग जन संवाद आयोजित करण्यात येत आहे.

️ दिनांक : 19 -10-2025

️ वेळ : सकाळी 9 ते दुपारी 12

📍 स्थळ : Walkke Celebrations, 73 लवकुश नगर, रिंग रोड, मानेवाडा, Beside Sadic Paints, नागपूर – 440034

या संवादाद्वारे दिव्यांग बांधवांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर सकारात्मक उपाययोजना करण्याचा प्रयत्न होणार आहे.

आपली उपस्थिती आणि सहकार्य आम्हाला अधिक बळ देईल. 🌟

💐 आपण नक्की उपस्थित राहावे ही नम्र विनंती 💐

आयोजक : Ammol D. Walkke

📞 संपर्क : 9922041000

#DivyangJanSanwad #DivyangJanSamvad60 #Nagpur #NagpurBJP #BJP #DivyangVikas

#JanSeva #DivyangSakshamikaran #DivyangBandhav #DivyangSamvad

#DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #KrupalTumane #NitinGadkari

#RavindraChavhan #MaharashtraBJP #BJP4India #BJPSeva #BJPVikas

#NagpurDivision #NagpurCity #NagpurUpdates

#AmmolWalke #AmolWalke #AmmolDWalke #WalkeCelebrations

#DivyangJan #DivyangSupport #Samvad #Vikas

5 views
0 faves
0 comments
Uploaded on October 18, 2025