Back to photostream

Suryodaay Lokseva 1

️ ३ ऑक्टोबर २०२५

📍 सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठान, नागपूर

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज सूर्योदय लोकसेवा प्रतिष्ठान, नागपूर तर्फे एक महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या बैठकीत निवडणुकीच्या तयारीसंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. संघटनमंत्री मा. श्री. उपेंद्रजी कोठेकर, पदवीधर मतदारसंघ सह नोंदणी प्रमुख श्री. सुधीरजी दिवे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. बाबाभाऊ चाफले, दिव्यांग विकास आघाडीचे अम्मोल वालके, राजू राउत, सूर्यकांत वारजूरकर, प्रमोद अम्बाडे, राहुल बोड़खे तसेच प्रतिष्ठानचे सर्व सहकारी उपस्थित होते.

या बैठकीत कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या रणनीतीबाबत मते मांडली व पुढील वाटचालीसाठी ठोस दिशा निश्चित करण्यात आली.

#सूर्योदय_लोकसेवा_प्रतिष्ठान_नागपूर

#महाराष्ट्र_विधानपरिषद_निवडणूक

#नागपूर_पदवीधर_निवडणूक

#Meet #Nagpur #SudhakarKohale #DevendraFadnavis #दिव्यांगजन #दिव्यांगजनसवांद #दिव्यांगशक्ति #बीजेपीमहाराष्ट्र #दिव्यांगआर्मरेसलर #दिव्यांगमॉडल #दिव्यांगबॉडीबिल्डर #दिव्यांगव्यावसायिक #Divyangjansauwand #divyangmodel #ammoldwalkke #ammolwalke #walkkehappyhomes #bjpmaharashtra #divyangplayer #divyangsportplayer #divyangarmwrestler #armwretlerinindia #upendrakothekar

0 views
0 faves
0 comments
Uploaded on October 10, 2025