Back to photostream

Upcoming Marathi Movie Jhimma 2 -लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला झिम्मा २

Upcoming Marathi Movie झिम्मा दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. होता. मराठीमधील अनेक आघाडीचे कलाकार या सिनेमात दिसले होते. आता या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

theviralworld.in/upcoming-marathi-movie/

23 views
0 faves
0 comments
Uploaded on November 21, 2023