Back to photostream

गर्भाशयातील फायब्रॉइडची लक्षणे -

गर्भाशयाच्या मांसपेशींपासून तयार झालेल्या गाठीला फायब्रॉइड म्हणतात. हा प्रकार मुख्यतवे करून स्त्रियांना होतो. शरीरातील स्त्री हार्मोन्समधील बदलामुळे अशा प्रकारच्या गाठी होतात.त्यामुळे प्रजननशील महिलांमध्ये फायब्रॉइडचं प्रमाण जास्त दिसून येतं. फायब्रॉइड्सवर मोठ्याप्रमाणात औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेने उपचार केले जातात. तुम्हालाही ही लक्षणे दिसत असतील तर त्यावर लवकरात उपचार करा. आणि निरोगी आणि आनंदी आयुष्य जागा ! अधिक माहितीसाठी डॉ सौरभ काटे यांचा सल्ला घ्या!

 

Address: Near Nehru Garden, Maliwada, Sangamner.

Contact : 08080079775/ 02425 223269/ 09860009965

Web: www.katehospital.com/

 

6 views
0 faves
0 comments
Uploaded on August 9, 2022