Back to photostream

शेजारच्या वास्तूचे प्रवेशद्वार आपल्या प्रवेशदारासमोर का नसावे ?

शेजाऱ्यांच्या वास्तूचे प्रवेशद्वार आपल्या वास्तूच्या अगदी समोरासमोर कदापि ही नसावे.पूर्वीच्या वास्तू ह्या एकमेकांपासून लांब अंतरावर असायच्या.एक वास्तूचे प्रवेशद्वार दुसऱ्या वास्तूसमोर येणार नाही व वास्तुदोष होणार नाही अशाच प्रकारे पुर्वीच्या गृहरचना होत्या.

 

labhdaivastu.com/vastu-for-home/

8 views
0 faves
0 comments
Uploaded on August 5, 2022