newsmedianew
आपले सहकारी
आपले सहकारी
मीरा नेहमीचं तिच्या ऑफिसमधल्या तिच्या सर्व सहकार्यांबद्दल खूप भरभरून सांगते. कधी खूप जास्त काम असेल तर तिला मदत करणारे, कधी अजून काही अडचण आली तर तिला सांभाळून घेणारे .त्याच्या अगदी उलट सौरभचं असतं ,नेहमी आपल्या ऑफिसमधल्या प्रयेकाची त्याची काहींना काही तक्रार असतेचं . मीटिंगमध्ये नेहमी काहीतरी समस्या निर्माण करणारे , सर्व मेहनत सौरभची पण श्रेय मात्र सहकारी घेतात असं त्याचं सहकार्यांबद्दल सांगणं असायचं .
व्यक्ती तितक्या प्रकृती , बरोबर ना ?सगळे कसे आपल्याला हवे तसे वागतील?? ऑफिस मध्ये विविध स्वभावाचे , वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले लोकं एकत्र काम करतात. आपल्या सोबत काम करणारे ते आपले सहकारी. प्रत्येकाची शैक्षणिक पात्रता वेगळी ,मानसिक जडण-घडणं वेगळी ,कोणी पटकन आपल्याला मदत करणारे , कोणी आपलं एकूण न एकल्यासारखे करणारे, कोणी उगीच आपल्या बद्दल गैरसमज करून घेणारे,कोणी कारणं नसताना आपल्या बद्दल चुकीची माहिती पसरवणारे. .. यादी तर् वाढतचं जाईल.
महत्वाचे हे आहे की ,आहे त्या परिस्थितीत राहून एक संघ म्हणून काम करायचं असतं . दुसरं ,सहकाऱ्याला आहे तसं स्वीकारावं आणि आपण कसं एक चांगला सहकारी बनता येईल त्यावर कामं करणं जरुरी असतं .
त्यासाठी काय करता येईल ते बघूया :
१. जिथे गरज आहे तिथे मी नव्हे तर आम्ही म्हणून उभे रहा ,त्याने सगळ्यांच्यात संघ भावना निर्माण होईल.
२. एकमेकांसोबत काम करण्यात एक विश्वास ,आपलेपणा तयार करा .
३. कामं तर सोबतचं करायचे आहे मग मनात अढी ,गैरसमज न ठेवता हसत-खेळत ,समजून घेऊन केलं तर सोप्प होईल ना ?
४. आपणं आज एक मदतीचा हात पूढे केला तर नक्कीचं आपल्या सहकाऱ्याची सुद्धा पुढच्या वेळेस आपणहून तुम्हाला मदत होईल.
५.आपल्यासोबत
##nagpurnews ##punenews ##ahmednagarnews ##aurangabadmarathinews ##aurangabadnews ##bharat ##desh ##governmentofindia ##india ##indianews ##kolhapurmarathinews ##kolhapurnews ##konkanmarathinews ##konkannews ##latestmarathinews ##latestmumbainews ##latestnewsinmarathi ##maharashtranews ##maharashtranewsheadlines ##maharashtrapoliticsnews ##maharashtratoday ##marathibatamya ##marathibreakingnews ##marathinews ##marathinewsportal ##mumbainews ##nashiknews ##navimumbainews ##newsheadlinesmaharashtra ##newsportal ##onlinemarathi ##punenewstoday ##raigadnews ##ratnagirimarathinews ##Sangli ##sanglinews ##satara ##sataralive ##sataranews ##solapur ##solapurnews ##thanelive ##thanemarathinews ##thanenews ##thanevarta ##todaynewsinmarathi postboxindia.com/company-employee-12/