newsmedianew
दैदीप्यमान पंतप्रधान श्री.लालबहादूर शास्री
दैदीप्यमान पंतप्रधान श्री.लालबहादूर शास्री यांना विनम्र अभिवादन
लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ या दिवशी वाराणशी येथे झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. शास्त्रीजी दीड वर्षाचे झाले तेव्हा त्यांचे वडील कालवश झाले .त्यांची आई रामदुलारी आपल्या मुलांना घेऊन तिच्या माहेरी राहू लागले. शास्त्रीजींचे प्राथमिक शिक्षण मिर्झापूर या आपल्या आजोळी झाले. माध्यमिक शिक्षणासाठी वाराणशी येथे असणाऱ्या आपल्या मावशीच्या आश्रयाने त्यांना रहावे लागले. अनेकांची अशी दृढ समजूत आहे की, तत्त्वनिष्ठ माणसे राजकारणात पडत नाहीत, पडलीच तर ती यशस्वी होत नाहीत; यशस्वी झाली तर ती तत्त्वनिष्ठ राहत नाहीत. पैशाशिवाय राजकारण शक्य नाही. राजकारणाशिवाय अमाप पैसा अशक्य आहे. कोणी पैसे मिळवून राजकारण करतात, कोणी पैशासाठी राजकारण करतात. या समजुतींना छेद देणारे काही दाखले इतिहासाच्या दप्तरी आढळतात. कोणत्याही गावात ज्यांच्या मालकीचे घर नव्हते ते लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान झाले .लालबहाद्दूर शास्त्री यांना सर्व ऋतूत रक्षण करणारा एकच कोट होता. त्यांची पत्नी आपल्या पतीच्या फाटक्या कुडत्यांपासून ब्लाउज शिवत असे.विरल्या धोतराचे सोगे सांदून घर कामापुरते वस्त्र त्या तयार करीत असत. इतिहासाला अजरता आणि संस्कृतीला अमरता प्राप्त होते, ती अशा दिव्य जीवनामुळे. शास्त्रीजी अकरा वर्षाचे झाले तेव्हा बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कोनशिला समारंभासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. गांधीजींचे भाषण त्यांच्या मनात घर करून बसले. त्यानंतर चंपारण्यात गांधीजींनी केलेला प्रवेश,रौलट कायद्याविरुद्ध माजलेले काहूर, जालियनवाला येथे घडलेले हत्याकांड या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत राहिले. लालबहादूर शास्त्री संवेदनाक्षम होते.
##nagpurnews ##punenews ##ahmednagarnews ##aurangabadmarathinews ##aurangabadnews ##bharat ##desh ##governmentofindia ##india ##indianews ##kolhapurmarathinews ##kolhapurnews ##konkanmarathinews ##konkannews ##latestmarathinews ##latestmumbainews ##latestnewsinmarathi ##maharashtranews ##maharashtranewsheadlines ##maharashtrapoliticsnews ##maharashtratoday ##marathibatamya ##marathibreakingnews ##marathinews ##marathinewsportal ##mumbainews ##nashiknews ##navimumbainews ##newsheadlinesmaharashtra ##newsportal ##onlinemarathi ##punenewstoday ##raigadnews ##ratnagirimarathinews ##Sangli ##sanglinews ##satara ##sataralive ##sataranews ##solapur ##solapurnews ##thanelive ##thanemarathinews ##thanenews ##thanevarta ##todaynewsinmarathi postboxindia.com/today-in-history-17/