Back to photostream

मास्तरांचे विद्यापीठ

मास्तरांचे विद्यापीठ

 

'मौजे आंबेगाव' सांगली जिल्हा, 'कडेगांव' तालुक्यातील संपुर्ण साक्षर असे आदर्श गाव. गावाच्या ग्रामपंचायती कार्यालया बाहेर नोटीस बोर्डावर जिल्हा परिषद निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या की सगळ्या शाळेच्या मास्तरांची 'कडेगांव' तालुका वारी पक्की ठरलेली असायची, बाजाराच्या दिवशीच तालुक्याला जाणारे समदे यावेळी तासाला तालुक्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, पक्ष कार्यालयात, बाजारात, पाराच्या झाडाखाली नाहीतर 'सरकारी देशी दुकानात' हजर असायचे निवडणुक प्रचार, पोलिंग बूथ असो की मतमोजणी समद्या कामाला हे जुपले जायचे, तालुकाध्यक्ष,जिल्हाध्यक्ष,आमदार,खासदार,पक्षनेते, अपक्ष नेते समद्याना यांचा मुजरा व्हायचा. गाड्या भरुन भरुन नोटा तालुक्यावरुन गावागावात पोहचायच्या. वर्षभर अन्ना वाचुन दुष्काळ भोगलेले रात्री कोंबड्या, मटणावर तुटून पडायचे. नेत्यांच्या ,सरपंचाच्या वाड्यावर न अन मळ्यात रात्री फक्कड लावणी जमायची, पैसा उधळला जायचा. मास्तरांचे घोळके बीयर च्या बीयर बाटल्या रेचवायला दंग व्हायचे, इतिहासाचे 'मोहीते मास्तर' तोंडात चना,चिवड्याचा चकना टाकत दारुचा इतिहास सांगुन जायचे तर, भुगोलाचे पिसाळ सर तोंडातील तंबाखू बाजुलाच थुंकत..'मदीरेची उत्पत्ती,कालखंड सांगणार इतक्यात त्याना मद्य उत्पादन फायद्या- तोट्यावर गणिताचे 'जावळे' सर दोन पेग आधीच रेचवून ग्लास पुढे करायचे, तोच इंग्रजीच्या साने मास्तरानी देशीवर टिका करत नाक मुरडत इंपोर्टेड 'रोझ वाइन' चकचकीत ग्लासात घेत तुछ कटाक्ष टाकून... तुम्ही सगळे कसे अजुन मागास आहात... 'यु आर नॉट जंटलमन कलीग्स,.....यु पीपल नॉट ड्रिंकिंग इंग्लीश...असे

 

##nagpurnews ##punenews ##ahmednagarnews ##aurangabadmarathinews ##aurangabadnews ##bharat ##desh ##governmentofindia ##india ##indianews ##kolhapurmarathinews ##kolhapurnews ##konkanmarathinews ##konkannews ##latestmarathinews ##latestmumbainews ##latestnewsinmarathi ##maharashtranews ##maharashtranewsheadlines ##maharashtrapoliticsnews ##maharashtratoday ##marathibatamya ##marathibreakingnews ##marathinews ##marathinewsportal ##mumbainews ##nashiknews ##navimumbainews ##newsheadlinesmaharashtra ##newsportal ##onlinemarathi ##punenewstoday ##raigadnews ##ratnagirimarathinews ##Sangli ##sanglinews ##satara ##sataralive ##sataranews ##solapur ##solapurnews ##thanelive ##thanemarathinews ##thanenews ##thanevarta ##todaynewsinmarathi postboxindia.com/system-2/

31 views
0 faves
0 comments
Uploaded on September 30, 2020