newsmedianew
सरसेनापती श्रीमंत हरजीराजे राजेमहाडीक
सरसेनापती श्रीमंत हरजीराजे राजेमहाडीक यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
स्मृतीदिन - २९ सप्टेंबर १६८९
हिंदवी स्वराज्य साकारण्यासाठी सोळाव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंत देव,देश आणि धर्मासाठी झुंजलेले आणि राजेभोसले घराण्याशी एकनिष्ठ राहिलेलं एक शूर मराठा सरदार घराणे म्हणजे राजेमहाडीक घराणे. हे श्रीमंत मराठा सरदार घराणे इतिहासात खूप प्रसिद्ध होते. सोळाव्या शतकात हे महाडला आले महाड वरून त्यांना राजेमहाडिक असे आडनाव पडले .त्यांचे महापुरुष कृष्णाजीराजे १६१४ ला युसूफ आदिलशहाच्या लुटालूटीत मरण पावले . त्यांच्याकडे दाभोळची मुकादमकी होती .नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरुवात झाल्यावर कृष्णा जींचे बंधू कान्होजी यांना ही मुकादमकी मिळाली. कान्होजी १६५० ला युद्धात मरण पावले . त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराजांचे बरोबर कर्नाटकात मदत करत असताना मरण पावले. त्यांचा मुलगा हरजीराजे राजेमहाडिक यांच्यावर शहाजीराजांचे चांगलेच लक्ष होते. हरजीराजे शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार होते .जी मोहिम छत्रपती देतील ती मोहीम यशस्वी करूनच हरजीराजे येत होते.छत्रपती शिवरायांनी हरजीराजे यांच्या कर्नाटकातील कामगिरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजीराजांना" राजेशाही " हा किताब सन्मानार्थ देऊ केला. राज्याच्या महत्त्वाचा जिंजी प्रांत हा मोगलांपासून मुक्त ठेवण्याचे श्रेय हरजीराजे महाडिक यांना आहे अशा कर्तबगार राजेमहाडिक घराण्यामुळे त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हरजीराजे महाडिक यांनी कर्नाटक सह दक्षिण प्रांत औरंगजेबाच्या झंजावाती आक्रमणापासून वाचवला.
##nagpurnews ##punenews ##100s ##20s ##ahmednagarnews ##aurangabadmarathinews ##aurangabadnews ##bank ##beautiful ##benjamin ##benjamins ##bharat ##bills ##bread ##capital ##cash ##crisp ##desh ##direct ##directmessage ##dough ##fives ##franklin ##franklins ##governmentofindia ##green ##greens ##hundreds ##india ##indianews ##instadirect ##instadirectme ##instagood ##instagramdirect ##instarich ##instatumblr ##kolhapurmarathinews ##kolhapurnews ##konkanmarathinews ##konkannews ##latestmarathinews ##latestmumbainews ##latestnewsinmarathi ##love ##maharashtranews ##maharashtranewsheadlines ##maharashtrapoliticsnews ##maharashtratoday ##marathibatamya ##marathibreakingnews ##marathinews ##marathinewsportal ##message ##messageme ##money ##mumbainews ##nashiknews ##navimumbainews ##newsheadlinesmaharashtra ##newsportal ##ones ##onlinemarathi ##paid ##payday ##perfect ##photooftheday ##punenewstoday ##raigadnews ##ratnagirimarathinews ##Sangli ##sanglinews ##satara ##sataralive ##sataranews ##solapur ##solapurnews ##stack ##stacks ##TagsForLikes ##TagsForLikesApp ##thanelive ##thanemarathinews ##thanenews ##thanevarta ##todaynewsinmarathi ##tumblr ##tumblrgram ##tumblrlife ##tumblrlove ##tumblrphoto ##tumblrphotos ##tumblrpic ##tumblrpics ##tumblrpicture ##tumblrpictures ##tumblrpost ##tumblrposts ##tumblrstuff ##tumblrthings ##twentys postboxindia.com/today-in-history-12/