myagrowindia
चला कृषी उद्योजक होऊया..!
चला कृषी उद्योजक होऊया..!
ॲग्रोजय- चर्चासत्र 7.
धन्यवाद!!!!
शेतकरी मित्रांनो आज टीमने वेबिनार आयोजित केला यामध्ये शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद भेटला.
आजचे उद्योजक: मा. श्री ज्ञानेश्वर बोडके सर यांचे अनुभव व शेतमाल विपणन व्यवस्थापन याविषयी होता .
असाच प्रतिसाद आमच्या वेबिनारला असू द्या आणि पुढच्या वेबिनारबद्दल आम्ही तुम्हाला लवकरच कळवू मात्र वार आणि टाईम तोच असणार.--> येत्या रविवारी ११ वाजता असणार.
म्हणून पेज ला लाईक करून ठेवा . www.facebook.com/agrojayWorld/
तसेच आज पर्यंत चे ७ भागांमधील उद्योजकांचे वेबिनार ऐकण्यासाठी आजच प्लेस्टोर वरून ॲग्रोजय अँप डाउनलोड करा.