Agrojay Innovations Pvt. Ltd.
myagrowindia
सोयाबीनची उगवणशक्ती कमी होण्याची कारणे
सोयाबीनची उगवणशक्ती कमी होण्याची कारणे
1)सोयाबीनची उगवणशक्ती साठवणुकीसाठी कमी होत जाते. त्यामुळे एक वर्षाच्या वर साठवणूक केलेले बियाणे उगवणशक्ती तपासल्याशिवाय पेरणीस वापरू नये.
2) कडक उन्हात बियाणे वाळवून साठविल्यास उगवणशक्ती कमी होते.
3)मळनियंत्राची गती 400 आर.पी. एस.पेक्षा जास्त असल्यास बियाणाचे वरचे टरफल खराब होते व त्याचा परिणाम उगवणशक्तीवर होतो
31
views
0
faves
0
comments
Uploaded on June 23, 2020