Back to photostream

आले पीकासाठी

पुढच्या हंगामात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी लागवडीच्या वेळी एकरी 500 कीग्रॅ निंबोळी केक जमिनीत मिसळावा. त्यामुळे मातीजन्य रोग आणि सूत्रकृमी कमी होण्यास मदत होईल, तसेच उत्पन्नही वाढेल.

30 views
0 faves
0 comments
Uploaded on June 4, 2020