Back to photostream

या शेतीशी संबंधित कामांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार सूट

या शेतीशी संबंधित कामांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार सूट

कृषी उत्पादने खरेदी व संबंधित कमीतकमी आधार दराशी संबंधित संस्थांमधील कामे.

शेतीची उपकरणे, खतांची दुकाने, शेतकरी व शेतमजूर यांची शेतातील कामे यासाठी ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे.

कृषी उत्पादने बाजारपेठेत उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या मंडई सुरु केल्या आहेत.

कृषी खते, कीटकनाशके व बियाणे उत्पादन व पॅकेजिंग युनिटशी संबंधित शेती व कापणी आणि पेरणीसाठी लागणाऱ्या बागायती उपकरणांचे आंतरराज्जीय दळणवळन ही शिथिल केले गेले आहे.

यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

10 views
0 faves
0 comments
Uploaded on May 2, 2020