Back to photostream

Agrojay Towards Farmer Prosperity

शेतकरी समृद्धीकडे !!! ॲग्रोजय हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे शेतकर्यांना शेतीत सहाय्य करण्यासाठी डिझाइन केले आहे. 1.शेतकरी थेट लॅब आणि संशोधन संस्थेशी संपर्क साधू शकतात. 2.शेतकरी आपल्या पिकासाठी कृषी शास्त्रज्ञ शोधू शकतो आणि त्याला रेटिंग व फीडबॅक देखील देऊ शकतो. 3.शेतकरी कापणीपूर्वीचा अंदाज घेऊ शकतात. 4.शेतकरी थेट खरेदीदारांशी संपर्क साधू शकतात आणि कापणी करण्यापूर्वी ते विक्री करु शकतात. 5.शेतकरी कीटकनाशके, खत, कृषी उपकरणे उत्पादकांशी सहजपणे कनेक्ट होऊ शकतात.

 

 

19 views
0 faves
0 comments
Uploaded on April 28, 2020