Back to photostream

IMG_20201206_094203_816

संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांच्या विचारांची मशाल घेऊनच पुढे चालण्याचा संकल्प करुया. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. #mahaparinirvandiwas

#भारत_रत्न

#6december

#बाबासाहेब_अमर_रहे

12 views
0 faves
0 comments
Uploaded on December 6, 2020