Back to photostream

ajit pawar manus jivabhavacha santra post

विदर्भातील पहिला संत्र्यावर प्रक्रिया करणारा कारखाना कसा उभा राहिला ?

दादा फलोद्यान राज्यमंत्री असतांना आम्ही उसाप्रमाणे संत्र्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी घातली .

दादांनी २० कोटी रु मदत जाहीर केली. हे पैसे वाटण्यापेक्षा संत्र्यावर प्रक्रिया करणारा कारखाना काढण्यासाठी कल्पना आणली आणि विदर्भातील पहिला संत्र्याचा कारखाना उभा राहिला

सुनील शिंदे माजी आमदार, नागपूर

 

#ajitpawar #manusjivabhavacha #nagpur #orangecity#sunilshinde

390 views
0 faves
0 comments
Uploaded on September 3, 2014
Taken on September 2, 2014