Give Pro
Gaurav | गौरव
40 Followers•68 Following
87 Photos
Pune, India
Joined 2013
Drag to set position!
माझा मी आहे स्वतंत्र,
कोणाचाच कार्यकर्ता नाही,
ह्याची त्याची हाजी करणं,
सालं आपल्या रक्तात नाही,
स्वाभिमानी मराठा आहे मी,
इमान आपलं मातीशी,
वाहिली आहे निष्ठा फक्त,
छत्रपतींच्या पायाशी....!!
Nothing to show.