View allAll Photos Tagged DivyangSakshmikaran
दिव्यांग जन संवाद - 53
📝 नरखेड येथे दिनांक 13-09-2025 रोजी दिव्यांग जन संवाद 53 कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न 🙏नरखेड येथे आयोजित दिव्यांग जन संवाद कार्यक्रमात 160 पेक्षा अधिक दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.हा कार्यक्रम श्री. शिर्सागर जी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.या संवादात दिव्यांग रोजगार, ई-रिक्शा कशी मिळेल तसेच अनेक महत्वाची माहिती देण्यात आली.या कार्यक्रमाला बर्याच मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि उपस्थित दिव्यांग बांधव समाधानी झाले.🌟 या कार्यक्रमात • अम्मोल डी. वालके • डॉ. राजू राऊत • हिरालाल गुप्ता • सुर्यकांत वरजूरेकर • प्रमोद राऊतयांनी दिव्यांग मित्रांना मार्गदर्शन करून प्रेरणा दिली. 🙏✍️ अम्मोल देवाजी वालकेभाजपा दिव्यांग विकास आघाडी – महाराष्ट्र प्रदेशनागपूर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण सदस्य🔖 हॅशटॅग्स :#DivyangJanSanwad #Narkhed #DivyangVikas #DivyangSakshmikaran #DivyangEmpowerment #BJP #nagpurireel