myagrowindia
चला कृषी उद्योजक होऊया..!!!
भाग-७ मध्ये ...
कृषी क्षेत्रात शेतमाल विपणन व्यवस्थापन यातून व्यवसायाची खूप मोठी संधी आहे आणि हे जाणून घेण्यासाठी आपण या रविवारी आयोजित करत आहोत.
अतिशय महत्त्वाचा विषय...
🔰विषय :- शेतमाल विपणन व्यवस्थापन
(एक एकर मधून निश्चित उत्पन्न कमावण्याच्या महत्त्वाच्या टिप्स )
♻️🔰 प्रमुख वक्ते 🔰♻️
🔴 मा. श्री ज्ञानेश्वर बोडके 🔴
संस्थापक अध्यक्ष अभिनव फार्मर्स क्लब, पुणे
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
♻️नोकरी सोडून घरी शेती करायला सुरुवात केली, ११ सभासदांपासून सुरुवात, सध्या पाच लाख लोकांना रोजगार देत आहेत.
♻️१० लाख पासून ते चारशे कोटी ची उलाढाल.
♻️ एक यशस्वी शेतकरी उद्योजक.
👆यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल?
📌एक एकरातून निश्चित उत्पन्न कसे कमवायचे?
📌आपला शेतमाल हमी भावाने विक्री कसा करायचा ?
📌शेतामध्ये कोणते भाजीपाला फळे लावावेत ?
📌जोड व्यवसाय कोणता करावा?
📱 फेसबुक लाईव्ह 📱 📆 दिनांक २८ जून २०२० रविवार
⏰ वेळ - ठीक सकाळी ११.०० वा.
१० मिनिटे अगोदर या.🏭 ठिकाण २ आहेत:
1.ॲग्रोजय अँप डाउनलोड करा - प्ले स्टोर वरून आणि उद्या ११ वाजता लाईव्ह बघा.
2. फेसबुक लाईव्ह: www.facebook.com/agrojayWorld/.
(आठवण राहावी या साठी लिंक वर जाऊन पेज ला लाईक 👍करा. )
📎कृपया हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा.